सोलापूर : ज्येष्ठ नागरिक दत्तोपंत गणपतराव कोठे यांचे सोमवारी सकाळी दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा सोमवारी सायंकाळी पाच वाजता मुरारजी पेठेतील आहेरकर शोरूम पाठीमागील क्लार्क सोसायटी येथील राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्यावर पुणे नाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांचे कनिष्ठ बंधू होत असे.

















