Thursday, March 12, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : चोरी सोलापुरात, वाहन चोरले औरंगाबादचे मात्र चोर निघाले या जिल्ह्याचे ; 10 किलो चांदी हस्तगत

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
10 December 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर – जोडभावी पेठ पोलीस ठाणे हद्दीत दिवसा व रात्री घरफोडी प्रकार वाढले होते . त्या अनुषंगाने घरफोडी गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणणेकामी  पोलीस आयुक्त हरीश बैजल , पोलीस उप आयुक्त वैशाली कडुकर व सहाय्यक पोलीस आयुक्त माधव रेड्डी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जोडभावी पेठ पोलीस ठाणेचे बाळासाहेब भालचिम व पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांना गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले होते . 

त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जोडभावी पोलीस ठाणे सोलापुर यांनी गुन्हे प्रकटीकरणाचे पोलीस उपनिरीक्षक केतन मांजरे यांचे पथकास आदेशीत केले होते . नमुद पथकाने जोडभावी पेठ पोलीस ठाणे गु.र.नं. ५४१/२०२१ भा.द.वि.कलम २०१,३८०,४५४ , ४५७ , ४११,५११ प्रमाणे दाखल गुन्हयातील सराफ बाजार , पूर्व मंगळवार पेठ , सोलापुर येथील गुन्हयाचे घटनास्थळी भेट देऊन गुन्हयाचा तपास सुरु केला . 

तपासा दरम्यान आरोपींनी सराफ दुकानात चोरी करण्यासाठी चारचाकी वाहनाचा उपयोग केला असल्याचे समजले . हे चारचाकी वाहन हे जिल्हा जालना दिशेने गेले असल्याचे समजले असता पथकासह जालना येथे जावून तेथील स्थानिक पोलीसांची मदतीने अश्या प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपींची स्थानिक गुप्त बातमीदारांकडुन माहिती काढली.  सदरचा गुन्हा हा संजुसिंग कृष्णासिंग भादा , दिपकसिंग प्रल्हादसिंग टाक व भारतसिंग कपुरसिंग बावरी सर्व राहणार  गुरुगोविंदसिंग नगर , जि . जालना या तिघांनी मिळुन केले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली . 

मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयीत इसम भारतसिंग कपुरसिंग बावरी यास जालना येथुन शिताफीने सापळा रचून ताब्यात घेऊन त्याचेकडे चौकशी केली असता सदरचा गुन्हा हा त्याने व त्याचे दोन साथीदारांच्या मदतीने केले असल्याचे कबुल केले . तसेच सदरचा गुन्हा करणेकरीता त्यांनी औरंगाबाद जिल्ह्यातुन  चारचाकी वाहन चोरले असल्याचे सांगितले . त्यानंतर त्यास नमुद गुन्हयात अटक करुन त्याचे पोलीस कोठडी दरम्यान चोरलेल्या चांदीच्या दागिनेबाबत तपास केला असता चोरलेल्या चांदीच्या दागिनेपैकी काही चांदीचे दागिने त्यांचेकडुन हस्तगत केले. 

चोरलेल्या चांदीच्या दागिनेपैकी काही चांदीचे दागिने हे त्याने जालना येथे राहणारा त्याच्या ओळखीचा सोनार राहुल वडगांवकर यास विक्री केले असल्याचे सांगितले . त्यानंतर राहुल वडगांवकर यांस ताब्यात घेऊन त्याचेकडुन देखील काही चांदीचे दागिने हस्तगत करुन त्यास देखील नमुद गुन्हयात अटक केले आहे . आरोपी  भारतसिंग बावरी यांस विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्याने व त्याचे दोन साथीदार संजुसिंग कृष्णासिंग भादा , दिपकसिंग प्रल्हादसिंग टाक असे मिळुन नमुद चारचाकी वाहनाचा वापर करुन वाशिम जिल्हयात सराफ बाजारात चोरी केल्याची कबुली दिली आहे . 

या गुन्हयात चोरीस गेलेल्या दागिनेपैकी एकुण १० किलो ३४८ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व गुन्हयात वापरलेली चारचाकी मोटारवाहन क्र . MH२० BN २४६ ९ ही जप्त करुन एकुण ८,७०,८८०  रुपयेचा मुद्देमाल हस्तगत केला आहे .  गुन्हयात वापरलेले चारचाकी वाहन याबाबत अभिलेख तपासला असता औरगांबाद मधील क्रांति चौक पोलीस ठाणे , औरंगाबाद शहर गु.र.नं. ६५३/२०२१ भा.द.वि.कलम ३७ ९ मधील असल्याचे निष्पन्न झाले आहे . नमुद गुन्हयातील पाहिजे असलेले दोन आरोपींचा शोध घेणे सुरु आहे . या तपासा दरम्यान सोलापूर, औरंगाबाद व वाशीम जिल्ह्यातील एकुण ३ गुन्हे उघडकीस आणले आहे. 

ही कारवाई  पोलीस उपनिरीक्षक केतन मांजरे, पोहेकॉ आबा थोरात, महिला पोहेकॉ  सरोज शिंदे, पोना सुरेश जमादार, पोना अतुल गवळी, पोना आय्याज बागलकोटे, पोकॉ सोमनाथ थिटे, पोकॉ राजेश घोडके, पोकॉ बाळु माने यांनी केली .

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : सभासदांबरोबर कुटुंबाची काळजी घेणाऱ्या पतसंस्थेत सुद्धा आम्ही नंबर वनच

Next Post

सोलापूर : झेडपी सीईओ स्वामींची ग्रामस्थांनी का काढली बैलगाडीतून मिरवणूक ; काय प्रकार वाचा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर : झेडपी सीईओ स्वामींची ग्रामस्थांनी का काढली बैलगाडीतून मिरवणूक ; काय प्रकार वाचा

ताज्या बातम्या

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971308
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group