सोलापूर : सोलापूरचे भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या समोर सोलापूर शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या दोन मागण्या केल्या. यामध्ये विशेष करून शहरातील दोन उड्डाणपूलांचा मुद्दा त्यांनी मांडला हे दोन्ही उड्डाणपूल केंद्राच्या निधीतून करावे अशी महत्वपूर्ण मागणी त्यांनी केली…


















