सोलापूर : प्रहार संघटनेचे युवा कार्यकर्ते वसीम देशमुख यांच्यासह एजाज खलिफा,मोईन गुलबर्गेवाले, शकील शेख, यासीन शेख, शोजेब शेख,शाहरुख रंगरेज, यानी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षामध्ये प्रवेश केला. पक्षाचे शहर व जिल्हाध्यक्ष फारुक शाब्दी यांनी या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत आणि सत्कार केला यावेळी नगरसेविका वाहिदा भंडाले, नसीम खलिफा यांची प्रमुख उपस्थिती होती.
एमआयएम हा पक्ष सर्वसामान्य जनतेला न्याय, बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न करतोय, कुणी आले,गेले काही फरक पडत नाही, जो आला आहे तो कामाचा माणूस असल्याचे सांगत वसीम देशमुखाचे स्वागत केले.. पहा काय म्हणाले शाब्दी

















