Friday, March 20, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरचे समीउल्ला शेख किती पक्ष सोडणार ; शिवसेनेत केला प्रवेश ; कोण आहेत समीउल्ला शेख

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
27 December 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : एमआयएम पक्षात अभ्यासू समजले जाणारे ज्येष्ठ नेते समीउल्ला शेख यांनी मंगळवारी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. एमआयएमची पतंग सोडून त्यांनी शिवसेनेची धगधगती मशाल हातात घेतली आहे. 

समीउल्ला शेख हे मुस्लिम समाजातील अभ्यासू नेते समजले जातात. 2014 साली विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी शहर मध्य या मतदारसंघातून बहुजन मुक्ती पार्टी या पक्षाकडून उमेदवारी घेतली होती. मात्र 2014 साली एमआयएम पक्षाचा सोलापूर मध्ये प्रवेश झाला  त्यावेळी सोलापुरात मुस्लिम समाजात  तयार झालेले एमआयएमचे वातावरण पाहता होम मैदानावर एमआयएम आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांच्या विराट सभेमध्ये बहुजन मुक्ती पार्टी सोडून भर निवडणुकीत त्यांनी एमआयएम पक्षात प्रवेश केला. तेव्हापासून ते एमआयएम मध्ये कार्यरत आहेत.

दरम्यानच्या काळात तत्कालीन एमआयएम नेते तोफिक शेख हे खुनाच्या गुन्ह्यात अटक झाले होते, त्यावेळी समीउल्ला शेख हे चर्चेत आले. तेव्हा मुस्लिम समाजातून त्यांच्यावर टीका झाली. त्यानंतर वर्षाने एमआयएम पक्षाची धुरा फारूक शाब्दी यांच्या खांद्यावर आली. तेव्हापासून पुन्हा समीउल्ला शेख हे पक्षात सक्रिय झाले होते. 

काही महिन्यांपासून शेख हे एमआयएम मध्ये कुठेही दिसून आले नाहीत.  याच पार्श्वभूमीवर मंगळवारी सोलापुरात हुतात्मा स्मृती मंदिरात शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांची मोठी सभा झाली यावेळी समीउला शेख यांनी एमआयएम पतंग सोडून शिवसेनेची मशाल हातात घेतली. शेख यांचा शिवसेना प्रवेश म्हणजे एमआयएम पक्षाला मोठा धक्का समजला जात आहे.

SendShareTweetSend
Previous Post

जिल्हा परिषद महिला कर्मचारी युनियन अध्यक्षपदी अनुपमा पडवळे तर सचिवपदी निर्मला राठोड यांची निवड

Next Post

आनंद चंदनशिवे यांच्या प्रयत्नांना यश ; जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची प्रशासकीय मान्यता ; वळसंगच्या ऐतिहासिक विहीरीच्या सुशोभीकरणाचा मार्ग मोकळा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

आनंद चंदनशिवे यांच्या प्रयत्नांना यश ; जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची प्रशासकीय मान्यता ; वळसंगच्या ऐतिहासिक विहीरीच्या सुशोभीकरणाचा मार्ग मोकळा

ताज्या बातम्या

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1972809
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group