Thursday, March 19, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरकरानों, कचऱ्याचे करा नियोजन ; अन्यथा…, शिवशंकर उघडणार तिसरा डोळा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
21 May 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर :  21 मार्च रोजी आयुक्त पि. शिवशंकर यांनी घनकचरा विभागातील अधिकारी, मुख्य आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षक यांची आढावा बैठक घेण्यात आली.

महानगरपालिकेमार्फत मागील दोन वर्षांपासून कचऱ्याचे वर्गीकरण करणे बाबत नागरिकांना वेळोवेळी आवाहन केलेले आहे. मात्र नागरिकांकडून अपेक्षित तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याने महानगरपालिकेची अपेक्षित उद्दिष्टे पूर्ण झालेली नाहीत. या अनुषंगाने सोलापूर शहरातील सर्व नागरिकांना १ जून २०२२ पासून महानगरपालिकेच्या घंटागाडीमध्ये कचऱ्याचे १) ओला कचरा, २) सुका कचरा , ३) घरगुती घातक कचरा, ४) घरगुती जैव – वैदकीय कचरा, ५) ई-कचरा , ६) प्लास्टिक कचरा अश्या सहा प्रकारे वर्गीकरण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास महापालिकेला नाइलाजास्तव दंडात्मक कारवाई करावी लागेल. कचरा वर्गीकरण न केल्यास किंवा कचरा घंटागाडीत न टाकता उघड्यावर टाकल्यास तसेच उघड्यावर लघुशंका व रस्तावर थुंकणाऱ्या नागरिकांना महानगरपालिकेच्या यंत्रणेमार्फत दंडात्मक कारवाई करून त्यांची साफसफाई करण्यास लावणे बाबतचे आदेश आयुक्तांनी दिलेले आहेत.

तसेच ज्या अपार्टमेंट / सोसायटी यांनी त्यांच्या गेट जवळ अश्या सहा कचऱ्याचे  वर्गीकृत डब्बे ठेवावेत व घंटागाडी आल्यावर त्यामध्ये त्यानुसार त्यामध्ये कचरा टाकण्यात याव. असे न करणाऱ्या अपार्टमेंट / सोसायटी यांच्या वर सुद्धा नियमोचित दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ च्या तरतुदींप्रमाणे १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्यांना ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करणे कायद्यानुसार बंधनकारक केलेले आहे. १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्यांना / अपार्टमेंट व व्यापारी संकुले, हॉटेल, मंगल कार्यालय इत्यादी यांनी त्यांच्या ओल्या कचऱ्याची कंपोस्टिंग करून विल्हेवाट लावणे अनिवार्य आहे. ‘आश्या कचरा निर्मांत्यानी कोणतीही कार्यवाही न केल्यास त्यांच्या वर सोलापूर  महापालिकेच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येईल,’ असे आदेश आला आहे.

तसेच सोलापूर शहरातील सर्व व्यापारी अस्थापना तसेच भाजी व फळ विक्रेते तसेच फुल बाजारामधील व्यापारी सर्व दुकानं, कंपन्या, शैक्षणिक संस्था, इत्यादी यांनी जर  महाराष्ट्र अविघटनशील कचरा नियंत्रण अधिनियमा नुसार प्लास्टिकबंदीचा नियमभंग करताना आढळल्यास पहिल्या नियम भंगाच्या वेळी आढळल्यास ५००० रुपये, दुसऱ्या नियम भंगाच्या वेळी आढळल्यास १०००० रुपये आणि तिसऱ्या नियम भंगाच्यावेळी आढळल्यास २५००० रुपये, सोबतच तीन महिन्यांच्या कैदेची तरतूद आहे. त्यानुसार शहरामध्ये प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कडक करवाई करणे बाबत आदेश दिलेले आहेत.

आयुक्तांमार्फत जाहीर आवाहन करण्यात येते की सोलापूर शहर स्वच्छ व सुंदर होण्यासाठी सर्व नागरिकांनी वरील प्रमाणे नियमांचे पालन करून महानगरपालिकेस सहकार्य करावे व आपल्यावर होणारी दंडात्मक कारवाई टाळावी.*

सदर बैठकीस आयुक्त पि. शिवशंकर, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, सहा. आयुक्त विक्रमसिंह पाटील व मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक हे सर्व उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

‘गोकुळ’च्या दत्ता शिंदेंनी जिंकली उपस्थितांची मने ; पुढील आयुष्य शेतकऱ्यांसाठीच

Next Post

भरणेमामांना अखेर बाय बाय…, राष्ट्रवादी चौथ्यांदा बदलणार सोलापूरचा पालकमंत्री ; हसन मुश्रीफ यांची होणार घोषणा?

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

भरणेमामांना अखेर बाय बाय..., राष्ट्रवादी चौथ्यांदा बदलणार सोलापूरचा पालकमंत्री ; हसन मुश्रीफ यांची होणार घोषणा?

ताज्या बातम्या

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1972724
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group