आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडिया शहर प्रमुख संजय कुराडे यांच्या समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश झाला.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, सोलापुर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत, राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडिया शहर सेल प्रमुख संजय कुराडे यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यश माशाळे, अनिल जाधव, गणेश जाधव, मोहसिन बागवान, महादेव तिवारी, भास्कर पेंटी, विनायक पासकंटी, विनायक महेश्वर, राहुल चिलमपुरी, साईराम गोसकी, शंकर मामडयाल, सियोन बिनेकर, सिद्राम जमादार, नबिलाल पठाण, शुभम महेश्वर, ओंकार गोसकी, देविदास महेश्वर, अंबादास बडगंची, बालाजी गुर्रम आदि उपस्थित होते.