सोलापूर -भारतीय जनता पार्टी वर्धापन दिनानिमित्त अध्यक्ष विक्रम देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. भारतीय जनता पार्टीच्या 43 व्या वर्धापन दिनानिमित्त भाजपा कार्यालय, सिव्हिल चौक येथील कार्यालयामध्ये गुरुवार 6 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता ध्वजारोहण समारंभ करण्यात आले.
भाजपा वर्धापन दिनाचे औचित्य साधून सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या मान्यवरांचे सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. व आरोग्य शिबीर, कमळ पूजन, भिंती रंगवणे आदी विधायक कार्यक्रम करण्यात आले.
याप्रसंगी भाजप शहराध्यक्ष विक्रम देशमुख, माजी महापौर श्रीकांचन्न यन्नम, संघटन सरचिटणीस रुद्रेश बोरामणी, शशी थोरात, शिवानंद पाटील, राजेश मुगळे, बाबुराव संगेपाग प्रवीण कांबळे, दत्ता नडगिरी, माजी अध्यक्ष रामचंद्र जन्नू, पांडुरंग दिंड्डी, प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष मनीष देशमुख, महिला आघाडी अध्यक्षा इंदिरा कुडक्याल, रेखा गायकवाड, चंद्रकांत तापडिया, भूपती, मेनका राठोड, राजश्री चव्हाण, मल्लिकार्जुन कावळे, राजकुमार काकडे, विजया वड्डेपल्ली, अनिल कंदलगी, श्रीधर गोखले, दीनानाथ धुळम, नागनाथ सोमा, प्रदेश ओबीसी उपाध्यक्ष नरेंद्र काळे, राम वाकसे, रुचिरा मासम, अनुप खंडेलवाल, योगेश गिराम, संदीप कुलकर्णी, आनंद बिरू, हेमंत पिंगळे, अनिल कंदलगी, अंबादास बिंगी, राधिका पोसा, युवा मोर्चा अध्यक्ष गणेश साखरे, वेंकटेश कोंडी, मंडल अध्यक्ष महेश देवकर, सुनिल गौडगांव, आनंद बिराजदार, चिटणीस डॉ. शिवराज सरतापे, जय साळुंखे डॉ. राजेश आणगिरे, अशोक गुस्सा, महेश बनसोडे, अक्षय अंजिखाने, डॉक्टर राजेंद्र प्रसाद गाजूल, अर्जुन जाधव, सतीश महाले, प्रेम भोगडे, महेश अलकुंटे, आनंद गदगे,जाकीर हुसेन डोका, जिलानी सगरी, मनोज कलशेट्टी, बाशाबाई शेख, श्रीनिवास पुरड, विजय इप्पाकायल, प्रकाश म्हंता, अशोक गडहिरे उपस्थित होते.


















