Wednesday, March 25, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात आडम मास्तर यांच्या कार्यालयासमोर उधळला गुलाल ; नोव्हेंबरमध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सोलापूर दौऱ्यावर ; हे आहे कारण

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
18 October 2022
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर दि. १८:- पंतप्रधान आवास योजना अंतर्गत शहरी लोकांना परवडणाऱ्या दरात सहकार तत्वावर रे नगरच्या माध्यमातून सोलापुरातील ३० हजार असंघटीत कामगारांना अत्याधुनिक पद्धतीने अद्यावत सुविधांसह सज्ज असे मजबूत पक्क्या घरांचा महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्प कुंभारी येथे साकारत आहे. यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून निधीची तरतूद असून या निधीसाठी सातत्याने अव्याहतपणे पाठपुरावा करावे लागत आहे.

याच अनुषंगाने ३० हजार घरकुलांसाठी मुबलक पाणी, भूमिगत मलनिस्सार व्यवस्था, अंतर्गत रस्ते, रस्त्यालगतची गटारी यासाठी जवळपास ३०० कोटी रुपयांची गरज असून त्यासाठी लागणारी निधी राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्या प्रत्यक्ष कामाच्या तपशिलासह कार्याचे आदेश दि. १७/१०/२०२२ रोजी पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ कार्यकारी अभियंता ए.बी.खेडकर यांनी पारित केले आहे. यामध्ये २३६ कोटी हे पायाभूत सुविधांकरिता आणि विजेकारिता ६४ कोटी असे या निधीतून करण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांचा शुभारंभ करण्यासाठी दस्तुरखुद्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते संभाव्य तारीख १९-२० नोव्हेंबर २०२२ करण्यात येणार आहे. हि आनंदाची बातमी संस्थेचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार नरसय्या आडम (मास्तर) यांनी सभासदांना दिली असता सभासदांकडून लाल गुलाल उधळून, लाडू वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

पायाभूत सुविधांच्या शुभारंभ कार्यक्रमास ५० हजार कष्टकरी लाभार्थी उपस्थित करण्याचा निर्धार या प्रसंगी करण्यात आला असून रे नगरचे काम जलदगतीने प्रगती पथावर जात आहे. याकामी सहकार्य करत असलेल्या केंद्र व राज्य सरकार व संबंधित खात्याचे अधिकारी यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. 

यावेळी सिटूचे राज्य महासचिव ऍड.एम.एच.शेख, रे नगर फेडरेशन अध्यक्ष नलिनी कलबुर्गी, सचिव युसूफ शेख मेजर,  सिद्धप्पा कलशेट्टी, मुरलीधर सुंचू, दाऊद शेख, नरेश दुगाने सुनंदा बल्ला, शेवंता देशमुख, कुरमय्या म्हेत्रे, रंगप्पा मरेड्डी, विल्यम ससाणे, वसीम मुल्ला, अँड.अनिल वासम, दीपक निकंबे, वीरेंद्र पद्मा, जावेद सगरी,अकिल शेख, गजेंद्र दंडी, नागेश म्हेत्रे, बाळासाहेब मल्ल्याळ, विजय हरसुरे, अशोक बल्ला, रवींद्र गेंट्याल,प्रवीण आडम, तबसुम शेख, आसिफ पठाण राजेश काशीद,अमोल काशीद, नितीन गुंजे, नितीन कोळेकर, बजरंग गायकवाड, सिद्राम गायकवाड, आफताब बागलकोट ,धनराज गायकवाड, मल्लिकार्जुन बेलीयार,इब्राहिम मुल्ला, अमिना शेख, जुबेर सगरी,  शबाना सय्यद, पांडुरंग म्हेत्रे, शिवा श्रीराम, प्रकाश कुऱ्हाडकर, बालाजी गुंडे, सनी आमाटी, प्रशांत विटे, सेनापती मरेड्डी, मल्लेशाम  कारमपुरी, स्वस्तिक पुजारी, मंदार अंतरोळीकर, संतोष पाटील, मोहसीम पठाण ,शाम आडम आदी उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात आकाश दिव्यांमध्ये ‘जाणता राजा’ ‘चंद्रमुखी’चे आकर्षण ; सर्व काही होलसेल दरात उपलब्ध ; तर भेट द्या…..

Next Post

बाळासाहेबांची शिवसेना जिल्हासचिव जावेद पटेल यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी ; मौलाना आझाद अल्पसंख्याक महामंडळास…

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

बाळासाहेबांची शिवसेना जिल्हासचिव जावेद पटेल यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी ; मौलाना आझाद अल्पसंख्याक महामंडळास...

ताज्या बातम्या

सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

25 March 2026
समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026
खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1973140
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group