सोलापूर : दीपावली हा सण उत्साह, आनंद घेऊन येतो. भारतीयांचा सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी. घरात फराळ सोबत घरावर आकाशदिवे, घरासमोर पणत्या लावल्या जातात. सोलापुरात यंदा आकाशदिव्यामध्ये चंद्रमुखी, जय श्रीराम, जाणता राजा शिवछत्रपती याचे सर्वाधिक आकर्षण आहे.
सोलापूर शहरातील जुळे सोलापूर भागात पाण्याच्या टाकी समोर वेदांत मल्टी सर्व्हिसेस या ठिकाणी आकर्षक असे आकाशदिवे, विविध प्रकारच्या पणत्या विक्रीसाठी होलसेल दरात उपलब्ध आहेत. नेमके काय काय आहे याठिकाणी हे पहा…👇👇👇👇👇👇
आकाशदिवांची नावे- अप्सरा, चंद्रमुखी, कस्तुरी, जाणता राजा, हे हिंदू नृसिंह, प्रभो शिवाजीराजा, जय श्रीराम, लाकडी आकाशदिवे, महाराष्ट्रीयन थाट,चांदण्यांचे भरपूर प्रकार, कागदी पुठ्ठ्याचे आकाश पुठठयाचेदिवे, जूट कापडाचे आकाश दिवे, वेलवेट कापडचे आकाशदिवे, बुडन आकाश दिवे, पेपर बलून्सचे, चायनीज आकाश दिवे, शिवप्रेमींसाठी खास आकाश* *दिवा…त्याचबरोबर*
*हँगिंग लाईट बॉटल्स, नक्षीकाम केलेल्या* *भारतीय पणत्यांचा गिफ्ट बॉक्स, सुगंधी कॅन्डल्स गिफ्ट बॉक्स, जेलीचे दिवे, लाईट रिफलेकटेड, पणत्या* *कॅन्डल्स लाईट*
*पाण्यावरील चालणाऱ्या पणत्या हे सर्व जुळे सोलापूर येथील वेदांत मल्टिसर्विसेस येथे होलसेल दरात विक्रीस उपलब्ध वरील सर्व प्रकार प्रथमच सोलापुरात*
*संपर्क पत्ता :- लोकमान्य टिळक विद्यापीठ शेजारी नरसिंह नगर पाण्याच्या टाकी समोर जुळे सोलापूर सोलापूर मो.नं.8668520349*





















