Saturday, June 28, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरातून दोन मुलींना पळवून नेल्याची तक्रार ; या भागातील आहेत अल्पवयीन मुली

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
17 January 2023
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 






सोलापूर : जोडभावी पेठ व फौजदार चावडी पोलीस ठाण्यामध्ये दोन समवयीन मुलींना कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. 


तनिष्का अर्जुन गायकवाड वय 17 राहणार मिलिंद नगर, बुधवार पेठ व प्रज्ञा विठ्ठल सोनकांबळे वय 16 वर्ष राहणार मुकुंद नगर, भवानी पेठ सोलापूर असे फूस लावून पळवून नेलेल्या मुलींचे नावे आहेत. प्रज्ञा हीला 16 जानेवारी  2023 रोजी सकाळी साडे सातच्या सुमारास सम्राट चौक परिसरातील श्रविका कॉलेज जवळून कुणीतरी फूस लावून पळवून नेले आहे तर तनिष्का हिला कुणीतरी अज्ञात इसमाने राहत्या घरातून फूस लावून पळवून नेले आहे. याप्रकरणी जोडभावी पेठ व फौजदार चावडी पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे या दोन्ही मुली कुठे आढळल्यास माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रह्मदेवदादा माने प्रतिष्ठानच्या पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन ; क्रिडा क्षेत्रातील खेळाडुसाठी यावर्षीपासून स्व.पै.खाशाबा जाधव क्रिडा पुरस्कार

Next Post

झेडपी समाज कल्याणची ‘दलितवस्ती’ सांभाळणार गायकवाड ; मेटकरी, स्वामी, मगे नंतर प्रथमच महिलेकडे टेबल

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

झेडपी समाज कल्याणची 'दलितवस्ती' सांभाळणार गायकवाड ; मेटकरी, स्वामी, मगे नंतर प्रथमच महिलेकडे टेबल

ताज्या बातम्या

ब्रेकिंग ! मनोहर सपाटे यांची शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी

ब्रेकिंग ! मनोहर सपाटे यांची शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी

27 June 2025
पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे व दिपाली काळे यांची बदली ; अश्विनी पाटील व गौहर हसन सोलापूरला येणार

पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे व दिपाली काळे यांची बदली ; अश्विनी पाटील व गौहर हसन सोलापूरला येणार

27 June 2025
सभापती दिलीप माने यांच्या या उपक्रमाचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून होतेय स्वागत

सभापती दिलीप माने यांच्या या उपक्रमाचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून होतेय स्वागत

27 June 2025
‘सांगा सिईओ’ आम्ही खायचे काय? NHM च्या हजारों कर्मचाऱ्यांचा झेडपीत ठिय्या

‘सांगा सिईओ’ आम्ही खायचे काय? NHM च्या हजारों कर्मचाऱ्यांचा झेडपीत ठिय्या

27 June 2025
राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे चांगलेच अडकले ! महिलेसोबतचा लॉजमधील व्हिडिओ व्हायरल

राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे चांगलेच अडकले ! महिलेसोबतचा लॉजमधील व्हिडिओ व्हायरल

27 June 2025
म्हेत्रे, साठे, माळगे, चव्हाण, पाटील, काळजेंच्या अनुपस्थितीत शिंदे गटाची निवडणूक नियोजन बैठक ; शिवाजी सावंत म्हणाले, जीवाचे रान करणार…

म्हेत्रे, साठे, माळगे, चव्हाण, पाटील, काळजेंच्या अनुपस्थितीत शिंदे गटाची निवडणूक नियोजन बैठक ; शिवाजी सावंत म्हणाले, जीवाचे रान करणार…

26 June 2025
२९ जूनला हुतात्मा मध्ये ढोर समाजाचा देशव्यापी भव्य मेळावा ; SC वर्गीकरणाला समाजाचा विरोध

२९ जूनला हुतात्मा मध्ये ढोर समाजाचा देशव्यापी भव्य मेळावा ; SC वर्गीकरणाला समाजाचा विरोध

26 June 2025
ब्रेकिंग ! सोलापुरात भाजपला धक्का ; शोभा बनशेट्टी यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश ; प्रवेशाला काँग्रेस नेतेही उपस्थित

ब्रेकिंग ! सोलापुरात भाजपला धक्का ; शोभा बनशेट्टी यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश ; प्रवेशाला काँग्रेस नेतेही उपस्थित

25 June 2025

क्राईम

पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे व दिपाली काळे यांची बदली ; अश्विनी पाटील व गौहर हसन सोलापूरला येणार

पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे व दिपाली काळे यांची बदली ; अश्विनी पाटील व गौहर हसन सोलापूरला येणार

by प्रशांत कटारे
27 June 2025
0

पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे व दिपाली काळे यांची बदली ; अश्विनी पाटील व गौहर हसन सोलापूरला येणार राज्याच्या...

राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे चांगलेच अडकले ! महिलेसोबतचा लॉजमधील व्हिडिओ व्हायरल

राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे चांगलेच अडकले ! महिलेसोबतचा लॉजमधील व्हिडिओ व्हायरल

by प्रशांत कटारे
27 June 2025
0

राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे चांगलेच अडकले ! महिलेसोबतचा लॉजमधील व्हिडिओ व्हायरल सोलापूर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर...

सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे

सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे

by प्रशांत कटारे
24 June 2025
0

सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलीस विभागात स्थानिक गुन्हे...

भीषण अपघात ! तिघेजण जागीच ठार ; दक्षिण सोलापूर तालुक्यातील घटना

भीषण अपघात ! तिघेजण जागीच ठार ; दक्षिण सोलापूर तालुक्यातील घटना

by प्रशांत कटारे
24 June 2025
0

 भीषण अपघात ! तिघेजण जागीच ठार ; दक्षिण सोलापूर तालुक्यातील घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री–मुस्ती रोडवर मंगळवारी सकाळी भीषण अपघात...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Our Visitor

1786917
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group