Thursday, February 26, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सुभाष बापू तुमच्या राजकिय ‘बापाच्या’ या कामाचा पाठपुरावा आता तुम्हाला करावाच लागेल

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
16 July 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरातील ज्येष्ठ पत्रकारांच्या निवृत्ती सत्काराच्या कार्यक्रमात काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख हे एकाच व्यासपीठावर आले होते. सुभाष बापूंचा शुक्रवारी मूड वेगळाच होता, तिऱ्हे गावात सीना नदीवर ब्रिज कम बंधार्यांच्या भूमीपूजन कार्यक्रमात नाव न घेता माजी आमदार दिलीप मालकांवर मनसोक्त तोंडसुख घेतले, आणि केवळ अर्ध्या तासानंतर त्याच दिलीप मानें सोबत एका सांय दैनिकाच्या प्रकाशनाला एकमेकांना चिटकून फोटो काढला, पुढे काही वेळाने ते काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या सोबत दुसऱ्या व्यासपीठावर दिसले. तिथे तर त्यांनी कहरच केला

सुशीलकुमार शिंदे हे सोलापूरचे राजकीय बाप आहेत. बापाचं वय झालं की पोराला वाटतं, आत बापाचं काय ऐकायचं. पण, बाप हा बापच असतो. बापाचा एक सल्ला मुलाच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतो, असे सांगत दिल्लीमध्ये कुणाचं सरकार आहे पाहू नये, मात्र तुमच्या शब्दाला वजन आहे, मला बाप म्हणून सांगा हे काम माझं राहिलं आहे, त्याचा पाठपुरावा कर मी सोलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करेन अशा शब्दांत भाजप आमदार सुभाष देशमुखांनी शिंदे साहेबांचा गौरव केला. बापूंच हे कोड्यात बोलणं आमदार ताईंना डिवचण्याचा उद्देश होता का?अशी चर्चा ही आता राजकिय वर्तुळात होऊ लागली आहे. 

सुशीलकुमार शिंदे हे केंद्रीय मंत्री असताना त्यांनी बोरामणी विमानतळ प्रस्तावित केले त्याची जमीन संपादित झाली आहे मात्र त्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे अद्यापही काम केंद्राचा निधी न मिळाल्याने  सुरू झालेले नाही. 2014 ते 2019 पर्यंत तत्कालीन खासदाराने कोणताही प्रयत्न केला नाही सध्याच्या खासदाराला तर सोलापूरच्या विकासाचे काहीही घेणेदेणे नसल्याचं दिसून येतय. 

आता केंद्रीय विमान वाहतूक मंत्री म्हणून पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे युवा नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे भारतीय जनता पार्टीने या खात्याचा कारभार दिला आहे. खरेतर ज्योतिरादित्य सिंधिया आणि सोलापूरचे शिंदे कुटुंबीय यांचा कौटुंबिक नात आहे, सुशीलकुमार शिंदे यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांना सांगितल्यास सोलापूरच्या बोरामणी विमानतळाचे काम झटक्यात मार्गी लागू शकते मात्र भारतीय जनता पार्टीचा आमदार आणि राज्यातील ज्येष्ठ नेता म्हणून जर सुभाष बापू देशमुख यांनी राजकारण बाजूला ठेवून सोलापूरच्या विकासाचा दृष्टिकोन पाहिला आणि या विषयाचा जर केंद्र स्तरावर पाठपुरावा केला तर निश्चितच येत्या काही दिवसात बोरामणी विमानतळाचा थांबलेला विषय मार्गी लागेल, आणि चिमणीवरून जुन्या विमानतळाचे जे राजकारण सुरू आहे ते नक्कीच थांबेल यात शंका नाही.

SendShareTweetSend
Previous Post

आ.रणजितसिंह मोहिते पाटलांकडून कृष्णा-भीमा स्थिरीकरणाची पुन्हा “मार्केटिंग”

Next Post

सुभाष बापूंच्या तिऱ्हे बंधारा पूजनावर जयंतरावांच्या बैठकीत नेत्यांनी फेरले पाणी ; तांत्रिक मंजुरी आपली आणि श्रेय भाजपने का?

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सुभाष बापूंच्या तिऱ्हे बंधारा पूजनावर जयंतरावांच्या बैठकीत नेत्यांनी फेरले पाणी ; तांत्रिक मंजुरी आपली आणि श्रेय भाजपने का?

ताज्या बातम्या

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026
दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

19 January 2026
“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

16 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

Our Visitor

1970766
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group