पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी सुनील उत्तम थोरात व सरचिटणीसपदी रविकांत गुरुनाथ हुक्कीरे 01 मे 2022 रोजी गजानन नामदेव काशीद यांच्या अध्यक्षेतेखाली सर्वसाधारण बैठकीत नवीन पदाधिकारी सर्वानुमते निवड करण्यात आली.
कुलगुरू डॉ.मृणालिनी फडणवीस यांनी सर्व पदाधिकारी यांचा अभिनंदन व सत्कार केला. याप्रसंगी प्रभारी कुलगुरू डॉ विकास पाटील, प्र. कुलसचिव डॉ सुरेश पवार, वित्त व लेखा अधिकारी सीए श्रेणिक शाह उपस्थित होते.
नवीन संघटना कार्यकारिणी पुढीलप्रमाणे सुनील थोरात – अध्यक्ष
मंगेश कुलकर्णी -उपाध्यक्ष
कांचन आघाव – उपाध्यक्ष
रविकांत हुक्कीरे- सरचिटणीस
हरीश गारमपल्ली – खजिनदार
उज्ज्वला दंतकाळे – चिटणीस
दिलीप हाके-चिटणीस
भागवत घंटे- व्यवस्थापन सदस्य
मुख्तार शेख- व्यवस्थापन सदस्य
उत्तम दिलपाके – व्यवस्थापन सदस्य
जाकीर पठाण -व्यवस्थापन सदस्य
श्रीमती रेखा कस्तुरे- व्यवस्थापन सदस्य
श्वेता स्वामी- व्यवस्थापन सदस्य
तुकाराम पवार – व्यवस्थापन सदस्य


















