Monday, March 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सीईओ स्वामींनी भरला “बीडीओ”ना दम ; पहा बैठकीत काय घडले

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
22 September 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – केंद्र व राज्य शासन स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सांडपाणी व्यवस्थापनाची कामे निश्चित करून देत आहेत. २ आॅक्टोबर पासून कामे सुरू न झाल्यास गटविकास अधिकारी यांचेवर जबाबदारी निश्चित केली जाईल. असा परखड इशारा  सिईओ दिलीप स्वामी यांनी  समन्वय सभा व स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२१ च्या जिल्हा स्तरीय कार्यशाळेत दिला. 

यशवंतराव चव्हाण सभागृह येथे गटविकास अधिकारी, जिल्हा व तालुकास्तरीय विभागप्रमुख यांची समन्वय बैठक घेणेत आली. या प्रसंगी ते बोलत होते.या प्रसंगी स्वच्छता ही सेवा या अभियान अंतर्गत स्वच्छतेची शपथ सिईओ स्वामी यांनी दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी , उपमुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन ) चंचल पाटील, उपमुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत ) ईशाधीन शेळके, उपमुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता ) स्मिता पाटील, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दिपक कोळी , कार्यकारी अभियंता कदम, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव प्रमुख उपस्थित होते. 

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत जिल्हयात ४० हजार ३७५ शौषखड्डे चे उदिष्ठ देणेत आले आहे. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनात समाविष्ट असलेल्या विशेषत ५ हजार लोकसंख्येचे वरील ४२५ ग्रामपंचायती मध्ये किमान १०० शौषखड्डे, इतर ग्रामपंचायती मध्ये ५० व माझी वसुंधरा मधील १७ ग्रामपंचायती मध्ये २५० शौषखड्डे घेणेचे सुचना दिले आहेत. रोजगार हमी योजनेतून प्रत्येक गावात शौषखड्डे घेणेबाबत शासन निर्णय झाला आहे. रोहयो आयुक्त यांनी गटविकास अधिकारी यांची बैठक घेऊन सुचना दिलेल्सा आहेत. जे कोणी ग्रामसेवक काम करणार नाहीत त्याचेवर प्रशासकीय कारवाई करा. सनियंत्रण करनारे क्षेत्रीय अधिकारी यांची जबाबदारी निश्चित करा. काम न झालेस गटविकास अधिकारी यांना जबाबदार धरणेत येईल असा स्पष्ट इशारा दिला.

स्थायित्व व सुजलाम अभियान अंत्रर्गत शौषखड्डे, माझी वसुंधरा अभियान,  महा आवास, सेवा हक्क अभियान, शाळा सौदर्यीकरण, माझे गाव कोरोनामुक्त गाव अभियान, पोषण अभियान, उमेद , जलजीवन मिशन नळजोडणी अभियान व पाणी पुरवठा योजना याबाबत टाॅप टेन विषयावर त्यांनी विभागनिहाय आढावा घेऊन सुचना दिल्या. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२१ या अभियानात १ हजार गुणांची माहिती द्यावी लागणार आहे. त्या दृष्ट्रीने तयारी करा. स्वच्छता ही सेवा व स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण मोबाईल अॅपवर प्रतिसाद घेणेचे सुचना दिल्या. 

उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी वैयक्तीक शौचालय लाभार्थ्यांची यादी वेळेत पाठविणेच्या सुचना दिल्या. उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी माझी वसुंधरा अभियानात गाव पातळीवरील आराखडे तयार करणेचे सुचना दिल्या. रोहयो मधून शौषखड्डे घेणारी लाभार्थ्यांची यादी पाच दिवसात निश्चित करणेचे सुचना दिल्या. उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी सेवा हक्क अभियानात गाव पातळींवर कॅम्प घेणेचे सुचना दिल्या.

SendShareTweetSend
Previous Post

खराब रस्ते दुरुस्त करा, अन्यथा जनआंदोलन उभे करेन ; सोलापूरच्या या बापूंनी दिला इशारा

Next Post

ब्रेकींग : सोलापूर महापालिका निवडणूक 3 सदस्यीय प्रभाग पद्धती?राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग : सोलापूर महापालिका निवडणूक 3 सदस्यीय प्रभाग पद्धती?राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

ताज्या बातम्या

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971759
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group