Tuesday, March 10, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सभासदा पश्चात कुटुंबीयांची काळजी पतसंस्थेची जबाबदारीने घेतली ; झेडपी क्रमांक 1 पतसंस्थेचे विभागीय उपायुक्तांनी केले कौतुक

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
25 January 2023
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक एकच्या वतीने आकस्मित निधन झालेल्या सदस्यांच्या परिवारास विमा योजना अंतर्गत दोन लाख प्रत्येकी अशा तीन सदस्यांना सहा लाख रुपयांचे निधीचे वितरण पुणे विभागीय उपायुक्त विजय मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी मुळीक यांनी पतसंस्थेच्या एकुण कारभाराविषयी माहिती घेतली. कमी व्याजदरात कर्ज, पतसंस्थेचे संपूर्ण कामकाज ऑनलाईन, तातडीच्या कर्जाची अर्ध्यातासात उपलब्धता, सभासदांसाठी कॅशलेस मेडीक्लेम, त्याचप्रमाणे पतसंस्थेने राबविलेल्या विविध उपक्रमांची स्तुती केली. सभासदांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांची काळजी करणारी ही सोलापूर जिल्हा नव्हे तर संपूर्ण पुणे विभागातच नव्हे तर राज्यात एकमेव पतसंस्था असल्याचे मत यावेळी मुळीक यांनी व्यक्त केले.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, कार्यकारी अभियंता पंडित भोसले, चेअरमन विवेक  लिंगराज, व्हाइस चेअरमन सुहास चेळेकर उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एस.पी.माने यांनी केले तर प्रास्ताविक चेअरमन विवेक लिंगराज तर आभार प्रदर्शन व्हाइस चेअरमन सुहास चेळेकर यांनी केले. या कार्यक्रमास  ज्येष्ठ संचालक श्रीशैल देशमुख, अनिल जगताप, विष्णु पाटील, दीपक घाडगे, हरीबा सपताळे, धन्यकुमार राठोड,दत्तात्रय घोडके, शाहजान तांबोळी, सुंदर नागटिळक, शेखर जाधव, सुखदेव भिंगे, त्रिमुर्ती राऊत, मृणालिनी शिंदे, सुनंदा यादगिरी, सचिव दत्तात्रय देशपांडे, माजी संचालक आर.एम, काझी आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी अशोक पवार, सुभाष काळे, विनोद कदम, नितीन येमुल यांनी परिश्रम घेतले.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर ग्रामीणच्या 2 एपीआयच्या अंतर्गत बदल्या ; वळसंगचे अतुल भोसले पोलीस कल्याण शाखेत

Next Post

सोलापुरात जिल्हाधिकारी, सीईओ, पोलीस व महापालिका आयुक्तांनी दिली जनजागृतीची हाक

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरात जिल्हाधिकारी, सीईओ, पोलीस व महापालिका आयुक्तांनी दिली जनजागृतीची हाक

ताज्या बातम्या

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971196
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group