मराठा सेवा नागरी सहकारी जिल्हा पतसंस्था मर्यादित, सोलापूरच्या नूतन संचालक मंडळाची बैठक बुधवारी निवडणूक निर्णय अधिकारी व्हट्टे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांची चेअरमन पदी तिसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली. प्रकाश काटूळे यांची व्हाईस चेअरमन पदी निवड करण्यात झाली, याप्रसंगी सर्व संचालक मंडळाने शुभेच्छा दिल्या.