Wednesday, March 25, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

यंदा सोलापूर जिल्ह्यातील 3 लाख 96 हजार 757 रेशन कार्डधारकांची दिवाळी होणार गोड ; 100 रुपयात मिळणार किट

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
16 October 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर :  शहर व जिल्ह्यातील रेशनकार्ड धारकांची दिवाळी गोड होणार आहे. शासनाकडून यंदा दिवाळीसाठी अन्न सुरक्षा व अत्योदय तथा प्राधान्य कुठुंब कार्डधारकांना आता शासनाकडून दिवाळी भेट मिळणार आहे. नियमित धान्य सोडून आता प्रत्येक कार्डधारकांना रवा, चणा डाळ, साखर प्रत्येकी एक किलो तर  पामतेलाचे एक लिटरचे पाकीट असा संच केवळ शंभर रुपयांत देण्यात येणार आहे.त्यामुळे यंदा कार्डधारकांची दिवाळी गोड होणार आहे.त्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून जवळपास अन्न सुरक्षा आणि अत्योंदय कार्डधारकांसाठी जवळपास 3 लाख 96 हजार 757 किटची मागणी शासनाकडे करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे यांनी दिली आहे.

सोलापूर जिल्ह्यात अत्योंदय योजनेतली जवळपास 52 हजार 923 कार्डधारक आहेत तर प्राधान्य कुुठुंब योजनेतील 3 लाख 43 हजार 834 कार्डधारक आहेत. त्या प्रत्येक कार्डावर आता नियमित मिळणारे धान्य सोडून प्रत्येक कार्डधारकाला 1 किलो रवा, 1 किलो चणा डाळ, 1 किलो साखर आणि पामतेलाचे एक पाकीट असे जिन्नस असलेले किट देण्यात येणार आहे.यामुळे केवळ गहु आणि तादुंळ यावर दिवाळी साजरी करता येणार नाही याचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आला आहे.त्यासाठी सोलापूर जिल्ह्याकडून शासनाला मागणी कळविण्यात आली आहे.त्यामुळे येत्या चार पाच दिवसात गोडावुनला हे साहित्य दाखल होईल अशी मागणी जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

जिल्ह्यात मागविण्यात आलेले किट तालुका निहाय पुढीलप्रमाणे…

दिवाळीसाठी शंभर रुपयात चार जिन्नस लाभार्थ्यांना मिळणार आहेत.त्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने 3 लाख 96 हजार 757 किटची मागणी केली आहे. यामध्ये उत्तर सोलापूर – 14321, दक्षिण सोलापूर – 18095, मंद्रुप – 14255, अक्कलकोट – 29168, बार्शी – 32849, वैराग- 14903, मोहोळ – 30365, माढा – 9829, कुर्डुवाडी – 21358,टेंभुर्णी- 13364, करमाळा – 21995, जेऊर – 11729, पंढरपूर – 25174, अनवली – 16057, मंगळवेढा- 23794, सांगोला- 42978, माळशिरस – 20654, माळशिरस 1 – 21103, नातेपुते- 14766 एवढ्या किटची मागणी करण्यात आली आहे.

SendShareTweetSend
Previous Post

अरे बापरे ! मुस्ती हरणा नदीत आणखी एक शेतकरी वाहून गेला ; जुलै नंतरची दुसरी घटना, शोध सुरू

Next Post

अंधाराचा फायदा घेऊन एक पळाला, एक सापडला ; बोलेरो जीपमध्ये सापडली इतकी हातभट्टी ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

अंधाराचा फायदा घेऊन एक पळाला, एक सापडला ; बोलेरो जीपमध्ये सापडली इतकी हातभट्टी ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

ताज्या बातम्या

सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

25 March 2026
समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026
खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1973123
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group