Tuesday, March 17, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

मोहोळमध्ये शिवसेनेच्या सीमा पाटील यांचा तहसीलवर धडक मोर्चा ; 600 कुटुंबीयांचा ‘हा’ प्रश्न मांडला शासन दरबारी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 April 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मोहोळ : दहा ते पंधरा  वर्षापासून मोहोळ शहरामधील नागरिकांना केसरी कार्डवर प्राधान्य कुटुंब यादीत नसल्याने धान्य मिळत नाही व त्यामुळे नागरिकांची उपासमार होत आहे. आशा मोहोळ शहरातील धान्यापासून वंचित असलेल्या तब्बल सहाशे कुटुंबियांसोबत मोहोळ शिवसेनेच्या माजी नगरसेविका सीमा पाटील यांनी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना तसेच मोहोळ तहसीलदार यांना यासंदर्भात वेळोवेळी निवेदन पाठवले होते, यावर कोणताही निर्णय झाला नाही. 

मोहोळ शहरात 2011 च्या लोकसंख्येनुसार शहरी भागासाठी ठरवून दिलेल्या टक्केवारीनुसार शहरातील काही लाभार्थी अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेत येत आहेत, सध्या मोहोळ शहरामध्ये अंत्योदय (A.A.Y.) व अन्नसुरक्षा (R.H.H.) या कार्डधारकांना धान्य वितरीत होत आहे, परंतु प्राधान्य कुटुंब यादीत नसलेल्या मोहोळ शहरातील केशरी शिधापत्रिका कुटुंबधारक असलेल्या नागरिकांना सध्याच्या काळात रेशनवर धान्य मिळत नाही. यामुळे या कुटुंबाचे मोठ्या प्रमाणात उपासमार होत आहे. याचा विचार करून सीमा पाटील यांनी घेतलेल्या शिबिरात प्राधान्य कुटुंब यादीत नसलेले सुमारे 560 कुटुंब प्रमुखांनी आपले अर्ज सादर केले, 560 कुटुंबाची अंदाजे  लाभार्थी लोकसंख्या 3300 असून सदर केसरी शिधापत्रिका कुटुंब धारकांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट करून घ्यावे व विशेष इष्टांक व धान्य वाढवून शासनामार्फत त्वरित प्रत्येक केसरी कार्डधारकांना कायमस्वरूपी धान्य देण्यात यावे अन्यथा लाभार्थ्यास सह लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या मोर्चातून सीमा पाटील यांनी दिला.

उपजिल्हा प्रमुख दादासाहेब पवार, शिवसेना शहर संघटक रणजीत गायकवाड,  सामाजिक कार्यकर्ते शिवरत्न गायकवाड, मुख्याध्यापक विष्णू मस्के, युवा सेना तालुका प्रमुख राजरत्न गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते विजय गायकवाड, किसन केवळे, संतोष माळी, हैदर इनामदार, सोमा पोळ, योगेश लेंगरे, गणेश पासले,अभिषेक घुले, सुरज गायकवाड, अलीम बागवान निशांत माळी आदींसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते.

SendShareTweetSend
Previous Post

Solapur : लग्न झालं पण बायको नाय ; ‘पेट्रोल-डिझेल-गॅस’ची महागाई याला कळणार काय”

Next Post

मोठी बातमी : पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ,उत्तर सोलापूर तालुक्यातील कोयना प्रकल्पग्रस्तांच्या ‘7/12’ वर ‘हस्तांतर’ बंदीचे शेरे ; 10 एप्रिलपर्यंत म्हणणे द्या अन्यथा….

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

मोठी बातमी : पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ,उत्तर सोलापूर तालुक्यातील कोयना प्रकल्पग्रस्तांच्या '7/12' वर 'हस्तांतर' बंदीचे शेरे ; 10 एप्रिलपर्यंत म्हणणे द्या अन्यथा....

ताज्या बातम्या

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1972581
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group