Monday, March 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

मी विधान परिषदेची निवडणूक लढवणारच ; जिल्हा परिषदेच्या ‘या’ सदस्याने केली घोषणा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
20 September 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : येणाऱ्या डिसेंबर महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्यांची विधान परिषद निवडणूक होणार आहे. भारतीय जनता पक्षाकडून आमदार प्रशांत परिचारक निश्चित मानले जातात. महाविकास आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला आहे. या जागेसाठी राष्ट्रवादी कडून माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार दीपक साळुंखे, प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य बाळराजे पाटील यांच्या नावाची चर्चा ऐकण्यास मिळते, मात्र दिलीप माने यांनी जोरदार फिल्डिंग लावल्याची माहिती आहे.

हा आमदार जिल्हा परिषद सदस्य, महापालिका नगरसेवक, नगरपालिका नगरसेवक, पंचायत समिती सभापती यांच्या मतदानातून निवडला जातो. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात सुमारे साडेचारशेच्या आसपास मतदार आहेत. यामुळे याच क्षेत्रातला आमदार यांचा झाला पाहिजे असा सुर जिल्हा परिषदेमध्ये ऐकण्यास मिळतो आहे, त्यासाठी झेडपीत आघाडी करण्याचे नियोजन अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांनी बोलून दाखवले होते.

सोमवारी सांगोला तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे सदस्य एडवोकेट सचिन देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना यंदाची विधानपरिषद निवडणूक मी लढवणारच अशी घोषणा केली. मला शेकापचे नेते जयंत पाटील यांनी शब्द दिला आहे निश्चित आमदारकीसाठी हवे ते पाठबळ देण्याचे आश्वासन जयंत पाटलांनी दिलंय या निवडणुकीसाठी अपेक्षित तेवढी रक्कम खर्च करण्याची तयारी देशमुखांनी दर्शवली, आयुष्यामध्ये  आजपर्यंत एकही निवडणूक हरलो नाही त्यामुळे यंदा काही करून विधान परिषद लढवणारच अशी भाषा सचिन देशमुख यांनी बोलून दाखवली.

2019 च्या विधानसभेसाठी इच्छुक होतो मात्र आर्थिक अडचणीमुळे मी ती निवडणूक लढवू शकलो नाही आणि विधान परिषद निवडणूक ही केवळ पैसे वाल्यांनी लढवावी असे कुठे सांगितले आहे का? सर्वसामान्य कार्यकर्ता ही निवडणूक लढवू शकतो. विधान परिषदेच्या सुमारे साडेचारशे मतदारांपैकी 190 मतदार हे ओबीसी समाजातील आहेत जर त्यांची एकजूट झाली तर निश्चित पैसे खर्च न करता ही आमदार निवडून येईल त्यासाठी जिल्हा परिषदेतील अनेक सदस्य मला पाठिंबा देणार असल्याचं त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

महापालिका आयुक्तांनी का मानले सोलापूरकरांचे आभार पहा व्हिडीओ

SendShareTweetSend
Previous Post

महापालिकेच्या तहकूब सभेत तातडीचे प्रस्ताव का? विरोधी नगरसेवकांचा संताप ; काय घडले सभेत

Next Post

पृथ्वीराज माने युवा मंचचा पुढाकार ; गुळवंची गावचा रस्ता व वैकुंठधाम झाले टकाटक

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

पृथ्वीराज माने युवा मंचचा पुढाकार ; गुळवंची गावचा रस्ता व वैकुंठधाम झाले टकाटक

ताज्या बातम्या

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1972319
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group