या रोजगार मेळाव्यात दहावी, बारावी, ट्रेनी, आयटीआय, वेल्डर, फिटर, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, स्टाफ नर्स, ऑफिस असिस्टंट, बी.एस.सी, एम.एस. सी, मार्केटिंग, टेलीकॉलर, लिपिक, शिपाई अशा प्रकारच्या 336 पेक्षा जास्त रिक्तपदे 6 उद्योजकांनी https://rojgar.
नोकरी इच्छुक उमेदवारांनी सदर संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत. जेणेकरून त्यांना मेळाव्यात सहभागी होता येईल. याबाबत काही अडचण आल्यास कार्यालयाच्या 0217-2950956 या दूरध्वनीवर अथवा प्रत्यक्ष जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थ कोट, पार्क चौक, सोलापूर येथे संपर्क साधावा असे आवाहनही कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता सहाय्यक आयुक्त श्री.जाधव यांनी केले आहे.
.jpg)


















