सोलापूर : एमआयएम नगरसेवक तौफिक शेख यांनी आयोजित केलेल्या अदनान शेख यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमात महेश कोठे यांनी एमआयएम पक्षबाबत मोठे विधान केले, गुलबर्गा महापालिका निवडणुकीत एमआयएमला एकही जागा मिळाली नाही त्यावर बोलताना एमआयएम पक्षाचा काऊंटडाऊन सुरू झालेला आहे आता सोलापुरातून एमआयएम हद्दपार होईल या शब्दात महेश कोठे यांनी निशाणा साधला पहा ते काय म्हणाले हा व्हिडीओ


















