सोलापूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशा नुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रारुप प्रभाग रचना गुरुवार दोन जून रोजी प्रसिद्ध केली आहे. अकरा तालुक्यातील 77 जिल्हा परिषद गट व 154 पंचायत समितीचे गण यादी खालील प्रमाणे आहे प्रत्येक तालुक्या नुसार क्लिक करून आपण पाहू शकता…
अक्कलकोट पंचायत समिती प्रभाग रचना
करमाळा पंचायत समिती प्रभाग रचना
उत्तर सोलापूर पंचायत समिती प्रभाग रचना
पंढरपूर जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभाग रचना
दक्षिण सोलापूर पंचायत समिती प्रभाग रचना
मंगळवेढा पंचायत समिती प्रभाग रचना
बार्शी पंचायत समिती प्रभाग रचना
माळशिरस पंचायत समिती प्रभाग रचना
माढा तालुका पंचायत समिती प्रभाग रचना
सांगोला तालुका पंचायत समिती प्रभाग रचना
मोहोळ तालुका पंचायत समिती प्रभाग रचना