Saturday, March 21, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग : मंगळवारपासून जिल्हा परिषद कर्मचारी बेमुदत संपावर ; ही आहे प्रमुख मागणी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
10 March 2023
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : जुनी पेन्शन लागू करा, जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील कर्मचा-यांची वेतन त्रुटी दुर करा, कंत्राटी कर्मचा-यांना सेवेत सामावून घ्या या प्रमुख माणीसह इतर कर्मचा-यांच्या प्रलंबित मागण्यासाठी जिल्हा परिषदेतील विविध कर्मचारी संघटना मंगळवार १४ मार्चपासून संपावर जाणार आहेत. कर्मचारी संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र.राज्य गट ड (चतुर्थ श्रेणी ) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ समन्वय समितीने मंगळवार १४ मार्च २०२३ पासून बेमुदत संपात पुकारला आहे. सरकारी निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर, महानगरपालीका, नगरपालीका, नगरपरिषदा, नगरपंचायती कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी हे राज्यव्यापी बेमुदत संपात सहभागी होणार आहेत. या संपात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ व महासंघाच्या संलग्ण असलेल्या प्रवर्ग संघटना महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन, लिपिक वर्गीक कर्मचारी, लेखा कर्मचारी संघटना, अभियंता संघटना, स्थापत्य अभियांत्रिकी संघटना, वाहनचालक संघटना, कृषि तांत्रिक, नर्सेस संघटना, आरोग्य कर्मचारी युनियन, आंगणवाडी पर्यवेक्षिका, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक, पशुचिकित्सा व्यवसायीक, जि.प. महिला परिचर, हात पंप  विद्युत यांत्रिक कर्मचारी, कुष्ठरोग कर्मचारी, विस्तार अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, जि.प. प्रशासन अधिकारी संघटना या २१ प्रवर्ग संघटना व महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटना, दिव्यांग कर्मचारी संघटना, जि.प.पदवीधर कर्मचारी संघटनेतील सदस्य संपात सहभागी होणार आहे.

संपात सहभागी होत असले बाबतची नोटीस महासंघा मार्फत  जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना व शासनाला देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महासंघाच्या बार्शी, करमाळा, सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा मोहोळ, कुडूवाडी, माळशिरस तालुका शाखेकडून संबधित तालुक्याचे तहसिलदार व गट विकास अधिकारी यांना देण्यात आलेली आहे. यावेळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजेश देशपांडे, दिनेश बनसोडे, सचिन सोनकांबळे, अविनाश गोडसे, लक्ष्मण वंजारी, सचिन जाधव, सचिन मायनाळ, आनंद साठे, रमेश कोळी, प्रमोद धावड, सुरेखा जवळकर, नरेंद्र अकेले, शशिकला म्हेत्रे, सुनंदा सुरवसे, सचिन चव्हाण, भीमाशंकर कोळी, पांडुरंग कविटकर, चेतन भोसले यांची उपस्थिती होती.

SendShareTweetSend
Previous Post

अरे व्वा ! सोलापूरच्या लिंगायत असोशियनने केला तब्बल 51 नारीशक्तीचा गौरव

Next Post

सोलापुरात राम जन्मोत्सव असा साजरा होणार ; यंदा भव्य नियोजन ; रामनवमी दिवशी दिसणार हर घर……

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरात राम जन्मोत्सव असा साजरा होणार ; यंदा भव्य नियोजन ; रामनवमी दिवशी दिसणार हर घर......

ताज्या बातम्या

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1972813
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group