Sunday, March 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकिंग : हिप्परगा तलाव 100 टक्के भरला ; दिलीप माने यांनी केले जलपुजन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
29 September 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर -उत्तर सोलापूर तालुक्यातील शहरानजीक असलेला हिप्परगा तलाव यावेळी शंभर टक्के भरल्याने या भागातील शेतकरी आनंदित झाले असून उत्तर सोलापूर तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार दिलीपराव माने यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.

हिप्परगा तलाव हा हिप्परगे सह हगलुर, एकरुख, तरटगाव, बाणेगाव, भोगाव, या गावास वरदान असुन तलावावर सुमारे एक हजार शेतीपंप मोटारी आहेत. सुमारे वीस वर्षानंतर हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने या भागातील शेतकरी आनंदित झालेला आहे. आज हा आनंदी क्षण माजी आमदार दिलीपराव माने यांच्या हस्ते जलपुजन करुन साजरा केला तर यावेळी  माने यांनी नौकाविहार देखील शेतकरी व नागरीका समवेत केले .

हिप्परगा तलावात पाणी कमी असताना प्रशासनाने मोटरी कनेक्शन बंद  करण्याची कारवाई केली यावेळी मोटारी बंद करु नका  यासाठी मी पुढे झालो.तसेच पृथ्वीराज माने युवा मंचने तलावात पाणी नसताना दिलेली विज बिल कमी विज बिल कमी करण्याचा प्रश्न हाती घेतला. सतत निसर्गामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना यावर्षी पावसाने चांगला दिलासा दिला आहे.शेतकरी व गावातील आपल्या कोणत्याही अडचणीत मी व माने कुंटुबीय आपणासोबत असेल. असे माने यांनी यावेळी सांगितले.

यावेळी  अशोक भिंगारे ,भिष्माचार्य सुरवसे, बाळासाहेब जाधव ,किसन भिंगारे, अजय रेवजे, राजू हाैशेट्टी ,तानाजी सुरवसे, राम सुरवसे ,विजय पाटील, किसन भिंगारे , शब्बीर शेख ,बाळासाहेब पाटील , बाळासाहेब भिंगारे, गणेश बचुटे , विरेश रेवजे, अनु उंबरे, कबीर सुरवसे ,प्रमोद कदम, पैगंबर शेख, सागर कोरे, अतिश बचुटे, श्रीनिवास भिंगारे, अमोल शिंदे, दिगंबर भोसले, दामा पाटोळे, वसंत बोराडे, मदन भालेराव, स्वप्नील वायचळ ,आकाश उंबरे आदीसह तळे हिप्परगा व परीसरातील गावाचे शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकिंग : राज्य निवडणूक आयुक्तांच्या जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना सूचना ; हे त्वरित करा

Next Post

राष्ट्रवादीने वाचला भाजपच्या नाकर्तेपणाचा पाढा ; संतोष पवार म्हणाले…भाजपला तर हा अधिकारच नाही

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

राष्ट्रवादीने वाचला भाजपच्या नाकर्तेपणाचा पाढा ; संतोष पवार म्हणाले...भाजपला तर हा अधिकारच नाही

ताज्या बातम्या

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971726
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group