महापालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांनी शुक्रवारी सायंकाळी सुधारित आदेश जारी केले यामध्ये 15 ऑगस्टपासून सोलापूर शहरात सर्व दुकाने रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत मात्र त्यासाठी कोरोना लस दोन्ही मात्रा घेणे आवश्यक करण्यात आले आहे त्याचबरोबर विवाह समारंभ खुल्या जागेत दोनशे व बंदिस्त हॉलमध्ये क्षमतेच्या पन्नास टक्के घेता येणार आहेत पहा आयुक्तांचा अधिकृत आदेश काय आहेत

























