Monday, March 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकिंग : भाजप सोडलेले बिज्जू प्रधाने करणार याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश ! Solapur

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
20 February 2022
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूर शहरातील भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व आपणाला विश्वासात घेत नाही, जाणिवपूर्वक खच्चीकरण केले जात आहे असा ठपका ठेवत सोलापूर शहर भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस बिज्जू अण्णा प्रधाने यांनी आपल्या पदाचा तसेच भाजप सदस्य पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.

दरम्यान रविवारी त्यांनी आपल्या समर्थकांची बैठक घेऊन म्हणणे जाणून घेतले यावेळी समर्थकांनी भाजप सदस्य पदाचे सामूहिक राजीनामे देण्याचा सुर आवडला, कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर बिज्जू प्रधाने यांनी माजी महापौर महेश कोठे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

या सर्व घडामोडींनंतर बिज्जू प्रधाने यांची एक पोस्टर व्हायरल झालेली आहे त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे सोमवार व  मंगळवार दोन दिवस सोलापूर दौऱ्यावर आहेत यादरम्यान प्रधाने हे जयंत पाटील यांच्या कोणत्याही कार्यक्रमात प्रवेश करणार नाहीत तर ज्या परिसरात ते महापालिका निवडणुकीला उभे राहणार आहेत त्या बाळे येथील सुभाष डांगे यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ आपल्या हाती बांधणार आहेत.

 असे पोस्टर सध्या व्हायरल झाले आहे. यावरून त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश निश्चित झाल्याची चर्चा सोलापूरच्या राजकारणात सुरू झाली आहे.

काही दिवसांपूर्वी  प्रधाने यांच्या कार्यकर्त्यांकडून अण्णा हे भावी आमदार असे पोस्टर समोर आले होते या पोस्टरवरून हा सर्व गोंधळ झाल्याची चर्चा आहे. निश्चितच या पोस्टरवरून भाजपचे नेतृत्व आपला लाडका असलेल्या बिज्जू प्रधाने यांच्यावर नाराज झाल्याचं ऐकण्यास मिळते. त्यावरूनच या सर्व घडामोडी घडल्या असल्याची चर्चा आहे.

SendShareTweetSend
Previous Post

‘एमआयएम’ बिर्याणीच्या नावावर लोकांना फसवते, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष डॉ वजाहत मिर्झा यांचा आरोप, लवकरच सोलापुरात वक्फ बोर्डाचे कार्यालय

Next Post

सोलापुरात ‘मन्या भाय’सह पाच जणांवर गुन्हा ; ‘बॉस’ मात्र गर्दीचा फायदा घेऊन पळाला

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरात 'मन्या भाय'सह पाच जणांवर गुन्हा ; 'बॉस' मात्र गर्दीचा फायदा घेऊन पळाला

ताज्या बातम्या

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1972336
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group