Wednesday, March 18, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

बापरे ! तंबाखूच्या कारणावरून मारहाण ; वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
18 April 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माळशिरस : तंबाखू खाण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. त्या वादाचे रूपांतर  हाणामारीत झाले. या हाणामारीत जखमी झालेल्या एकाचा घरी गेल्यावर मृत्यू झाला. ही घटना सोलापुर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातील श्रीपूरमध्ये घडली. मयत हा वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता असून त्यांनी नगरपंचायतची निवडणूकही लढवली आहे.

कल्याण लांडगे असे मयताचे नाव असून यात महाळुंग येथील बाबासाहेब भोसले याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. शनिवारी  रात्री सव्वा आठच्या दरम्यान श्रीपूर येथे ही घटना घडली. वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे कार्यकर्ते असलेले कल्याण लांडगे यांनी नुकतीच झालेली महाळुंग -श्रीपुर नगरपंचायतीची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीच्या दरम्यान त्यांच्या शेजारीच राहणारे महेश रणपिसे व महाळुंग येथील बाबासाहेब भोसले यांच्यामध्ये वैमनस्य आले होते.

शनिवारी रात्री श्रीपूर येथील शक्ती वाईन्स समोर कल्याण लांडगे उभे असताना त्या ठिकाणी बाबासाहेब भोसले आला व त्याने तंबाखू मागितली. कल्याण लांडगे यांनी तंबाखू दिली नाही म्हणून दोघांमध्ये वाद झाला. त्यात कल्याण लांडगे यांना लाथाबुक्क्यांनी व कोल्हापुरी चपलीने मारहाण करण्यात आली, असे कल्याण लांडगे यांचा मुलगा करण लांडगे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

घरी परतल्यानंतर कल्याण लांडगे यांनी अंग दुखत आहे म्हणून आपल्या मुलाला शरीराला मालिश करण्याचे सांगितले. मुलाने वडिलांच्या शरीराला मालिश करून तो हात धुण्यासाठी जाऊन परत येईपर्यंत कल्याण लांडगे निपचित पडलेले आढळून आले. त्यांना तत्काळ अकलूज येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मुलगा करण लांडगे यांच्या फिर्यादीवरून याप्रकरणी पोलिसांनी बाबासाहेब भोसले  याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. बाबासाहेब भोसले हे फरार आहे.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग : चंदनशिवेंच्या चेहऱ्यावर आला ‘आनंद’ ; पालकमंत्री मामा मिरवणुकीत डॉल्बीवर थिरकले ; जयंती मिरवणुकीत वाजले “राष्ट्रवादी पुन्हा”

Next Post

दुःखद ! सोलापूर : जयंती मिरवणुकी दरम्यान करंट लागून युवकाचा जागीच मृत्यू

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

दुःखद ! सोलापूर : जयंती मिरवणुकी दरम्यान करंट लागून युवकाचा जागीच मृत्यू

ताज्या बातम्या

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1972628
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group