सोलापूर महापालिका क्षेत्रात शनिवार व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकान बंद राहणार आहे शहरात दोन दिवस संचारबंदी असणार आहे महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी 27 जून रोजी हे आदेश काढले होते पुढील आदेश येईपर्यंत आहे तशी परिस्थिती राहणार आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात डेल्टा प्लस चा वाढत असलेला धोका लक्षात घेता राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात सोमवार ते शुक्रवार दुपारी चार नंतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
शनिवार आणि रविवार अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद राहतील सोलापुरात शनिवार-रविवार कोणती दुकाने सुरू राहणार हे पहा




















