सोलापूर जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे यांच्या मातोश्री कस्तुराबाई सिद्रामप्पा हसापुरे यांचे शनिवारी दुपारी चारच्या सुमारास. अल्पशा आजाराने निधन झाले. रविवारी सकाळी ११:०० वाजता निंबर्गी येथे त्यांच्यावर अंतिमसंस्कार होणार आहेत. या निधनाबद्दल शोक व्यक्त केला जात आहे.


















