सोलापूर : पंचायत समिती दक्षिण सोलापूरच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.
विस्ताराधिकारी सांख्यिकी पुनम नरसोडे, कनिष्ठ लेखा अधिकारी महादेवी फुलारी, कृषी अधिकारी अश्विनी ओव्हाळ, वरिष्ठ सहाय्यक श्रीमती मनीषा वास्ते, निर्मला राठोड, रूपाली मोरे व सहा.प्रशासनाधिकारी विवेक लिंगराज, कनिष्ठ प्रशासनाधिकारी आप्पासाहेब गायकवाड, तजमुल मुतवली, कृषी अधिकारी महेश नारायणकर, विस्ताराधिकारी राजशेखर कमले, अमर दोडमनी, बी.के चव्हाण, सुधाकर माने देशमुख, विकास म्हेत्रे आदींच्या व सर्व कर्मचारी उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.


















