सोलापूरच्या मातीत तयार झालेल्या “महाकारुणिक प्रोडक्शन” यांच्या तथागत भगवान बुद्ध यांच्या आयुष्यातील प्रसंगावर आधारीत “किसा गोतमी” या लघुचित्रपटाला प्रदर्शनापुर्वीच वर्ल्ड फिल्म कार्निव्हल सिंगापूर या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट, शॉर्ट फिल्म आऊटस्टॅंडींग अचिव्हमेंट अॅवार्ड हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. “किसा गोतमी” या लघुचित्रपटातील सर्व कलाकार हे सोलापूरचे व नवोदित कलाकार असून या लघुचित्रपटाचे संपुर्ण चित्रकरण हे सोलापूरात झाले आहे. अशा लघुचित्रपटाला आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवात प्रथम क्रमांकाचे अॅवार्ड मिळणे ही सोलापूरकरांसाठी अतिशय अभिमानाची बाब आहे.
या शिवाय टोकीयो – जपान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव व चेन्नई चित्रपट महोत्सव येथे या लघुचित्रपटाला नामांकन प्राप्त झाले आहे.
“किसा गोतमी” या लघुचित्रपटातील कलाकारांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून सदर लघुचित्रपट अक्टोबरमधे प्रदर्शित करण्याचा मानस दिग्दर्शक रवी गजधाने यांनी व्यक्त केला.
महाकारुणिक प्रोडक्शन निर्मित “किसा गोतमी” या लघुचित्रपटात औदुंबर मस्के व प्रिती चतुर यांनी अनुक्रमे तथागत बुद्ध व किसा गोतमी या प्रमुख भुमिका साकारल्या असून उर्वरित श्रेय नामावली याप्रमाणे….
*निर्माती*
सृष्टी कसबे
*दिग्दर्शक /संवाद*
रवी गजधाने
*कला दिग्दर्शक*
पवन भालेदार
*कथा
त्रिपटक साहित्य
*पात्र निर्देशक*
रवी गजधाने
सृष्टी कसबे
*छायाचित्रण आणि संकलन*
सुजीत घटकांबळे
आखिल शेख
*वेशभूषा*
सृष्टी कसबे
*गायक*
राजेश उडानशीव
सुशांत कसबे
उदय ढाले
औदुंबर मस्के
*पार्श्वसंगीत*
जब्बार – धनंजय
राजेश उडानशीव
*प्रॉपर्टी*
नागनाथ पाटील
स्वाती सावंत
सृष्टी कसबे
*मेकअप*
स्मिता आबुटे
*रेकॉर्डिंग स्टुडिओ*
मेहबूब रेकॉर्डिंग स्टुडीओ
*सबटायटल्स*
डॉ. जयश्री खिस्ते (इंग्लिश)
*कलाकार :-*
*तथागत बुद्ध*
औदुंबर मस्के
*कीसा गोतमी*
प्रिती चतुर
*भन्ते आनंद*
रमेश अवतल
*रोहीत*
कबीर सोनकांबळे आणि मानवी म्हेत्रे
*भिक्खू संघ*
१. शंकर बेलभंडारे
२. अंबादास कदम
३. विजयकुमार झुंबरे
४. ज्योतीबा गुंड
५. विशाल चतुर
६. सुहास चंद्रावार
७. सुशांत कसबे
८. श्रीशांत सावंत
९. राजेश मोरे
१०. शांतराज मोरे
११. जतीन गायकवाड
१२. प्रतिक गायकवाड
१३. सागर केकडे
*गावकरी पुरुष*
१. नागनाथ पाटील
२. संतोष पाटील
३. अक्षय खट्टे
४. रुपेश सोनकांबळे
५. राहुल सोनकांबळे
६. राजू गायकवाड
७. जतीन गायकवाड
८. प्रतीक गायकवाड
९. बाळराजे साळुंखे
१०. युवराज राठोड
*गावकरी महीला*
१. प्रभावती बेलभंडारे
२. रोहिणी पडसलगी
३. स्वाती सावंत
४. वर्षा गडकरी
५. सविता गायकवाड
६. साक्षी गायकवाड
७. अंकिता गायकवाड
८. पूजा दुपारगुडे
*एडीटींग स्टुडिओ*
मैत्रेय स्टुडिओ
*रेकॉर्डिंग स्टुडिओ*
मेहबूब स्टुडिओ
*विशेष आभार*
१. डॉ. श्री. व सौ. सावस्कर
२. श्रीमती सुवर्णा माने
३. डॉ. अमोल गजधाने
४. डॉ. रमेश पवार
५. जनार्दन बनसोडे
६. विनोद कामतकर
७. रफिक तांबोळी
८. काशिनाथ हडपद
९. प्रविण लोकरे
१०. धर्मा सरवदे
११. सागर म्हेत्रे
१२. मनिषा शिंदे
१३. गोरख वाघमारे
१४. अरूण म्हस्के
१५. आयुष डावरे
१६. अद्वैत डावरे
१७. अस्मिता मस्के




















