Thursday, March 19, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

कॉर्पोरेट कंपनीतील दाम्पत्यांचा अवघ्या दीड महिन्यात घटस्फोट ; याचिका फँमिली कोर्टात मंजूर ; काय आहे प्रकरण

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
24 May 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर मध्ये स्थायिक असलेले व पुण्यामधील मोठया कॉर्पोरेट कंपनीत नोकरीस असलेल्या पती-पत्नींचा दोघांचा स्वभाव पटत नसल्यामुळे व संसारातील वादविवाद मुळे दीड वर्षापासून वेगळे राहत असलेले दांपत्याचा अवघ्या दीड महिन्यात सहसंमतीने घटस्फोट सोलापूर येथील मे. फॅमिली कोर्टाचे प्रमुख न्यायाधीश श्रीमती यास्मीन देशमुख कोर्टाने निकाल देवून घटस्फोट मंजूर केलेला आहे.

यात सविस्तर हकीकत अशी की, मूळचे सोलापूरचे यातील पत्नी वंदना वय 26 वर्ष , शिक्षण MBA (HRA Department )रा- होटगी रोड सोलापुर व पती महेश वय 30 वर्ष  शिक्षण – MBA ( Finanance Department )  राहणार जुळे सोलापूर . यातील पत्नी वंदना  ही HRA  मॅनेजर म्हणून पुण्यातील कॉर्पोरेट कंपनीत नोकरीस होती व पती महेश  दोघेही  पुण्यातील एकाच कॉर्पोरेट कंपनीत मोठया पदावर  नोकरीस होते व दोघांच्या ओळखीने  विवाह नोव्हेंबर 2020 मध्ये सोलापूर येथे पंचतारांकित हॉटेलमध्ये झाला. व  लग्नानंतर अवघे दोन महिन्यातच  पती-पत्नीचे पटत नसल्यामुळे व स्वभाव जुळत नसल्यामुळे व तसेच क्षुल्लक व किरकोळ  कारणावरून दोघांमध्ये सतत भांडणे  होत असल्यामुळे  दोघे दांपत्य पुर्ण विचारांती सह संमतीने घटस्फोट घेण्यासाठी सोलापूर येथील विधिज्ञ एडवोकेट श्रीनिवास कटकुर यांच्यामार्फत सोलापूर येथील फॅमिली कोर्टात हिंदू विवाह कायदा 1955 कलम 13 बी  प्रमाणे सहसंमतीने घटस्फोट याचिका मार्च 2022 मध्ये दाखल केली होती.  

ही याचिका फक्त दीड महिन्यापूर्वी  कोर्टात दाखल करण्यात आली होती तत्पुर्वी दोघेही पती पत्नी गेल्या दीड वर्षांपासून विभक्त राहत आहेत व दोघांनाही पुण्यात कंपनीत एक  ते दीड लाख  पगाराची नोकरी आहे व दोघे दाम्पत्याने त्याना कोणतेही मूलबाळ झालेले नाही फक्त दोन महिन्याचा संसार केला व  दोघे पटत नसल्यामुळे  विभक्त राहू लागले या सर्व बाबी अँड. श्रीनीवास कटकुर यांनी मे. कोर्टास निदर्शनास आणुन देवुन युक्तीवाद केला व यामुळे सोलापूर येथील कौटुंबिक न्यायालयाने त्यांचा घटस्फोटाचा सहसंमतीची याचिका 21/5/2022 रोजी  मंजूर केला व  कोर्ट निकालानुसार दोघांमध्ये कोणतेही आर्थिक देवाण-घेवाण नाही व  दोघेही उच्च पदवीधर एमबीए असुन  पुण्यात चांगल्या पगाराची नोकरी आहे व  दोघांना महिन्याला लाख दिड लाख रुपये पगार आहे पण दीड वर्षापासून वेगळे रहात आहेत व आता एकत्र येणे शक्य नाही , त्यामुळे परस्परसंमतीने घटस्फोट देण्यास देण्यास तयार आहेत व तसेच पत्नीस दुसरे चांगले स्थळ चालून आल्यामुळे दोघांना आणखी सहा महिने थांबणे शक्य नव्हते याही बाबी कोर्टाचे निदर्शनास आणुन दिले व  त्यामुळे दांपत्याचे वतीने मे. कोर्टात सहा महिने वाट पाहण्याचा कालावधी माफ होण्यासाठी  Six Months Waive Period  मिळणेसाठी अँड.श्रीनीवास कटकुर  यांच्यामार्फत वेव्ह पिटीशन  देण्यात आला आणि त्या अनुषंगाने मे. कोर्टाने माननीय सुप्रीम कोर्टाचे नवीन न्यायनिवाडया नुसार  सहा महिने वाट पाहण्याचा  कालावधी माफ करण्यात आला आणि  अवघ्या दीड महिन्यात सह-  संमतीने दांपत्याचा घटस्फोट मंजूर करण्यात आला .त्यामुळे  दोघांचे वेळेची व पैशाची बचत झाली.  

यात पत्नी वंदना व पती महेश या दांम्पत्य तर्फे एडवोकेट श्रीनिवास कटकुर व एडवोकेट किरण कटकुर आणि ऍडवोकेट आनंद सागर यांनी काम पाहिले.

SendShareTweetSend
Previous Post

Breaking : पंचायत राज समितीचा दौरा पुढे ; जिल्हा परिषद प्रशासनाला तूर्त दिलासा

Next Post

सोलापुरातून विदेशी वृक्षांच्या प्रजाती हद्दपार करा ; हरित वसुंधरा फाउंडेशन आक्रमक

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरातून विदेशी वृक्षांच्या प्रजाती हद्दपार करा ; हरित वसुंधरा फाउंडेशन आक्रमक

ताज्या बातम्या

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1972736
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group