Saturday, March 21, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, सेनेने पदावरून काढलेल्या झालेल्या मनीष काळजे यांनी केला सोलापूरात जल्लोष

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
30 June 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

एकनाथ शिंदेंचा शपथविधी होताच सोलापूरात समर्थकांचा प्रचंड जल्लोष पहावयास मिळाला, तर एकनाथ भाई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं, च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच सोलापूरात त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत प्रचंड जल्लोष केला. गुरुवारी राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. शपथ ग्रहण सोहळा होताच त्यांचे समर्थक मनिष काळजे कार्यकर्त्यांसह ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करीत कार्यकर्त्यांनी नाचत जल्लोष केला. एकनाथ शिंदे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं, जय भवानी जय शिवराय आदी घोषणा देण्यात आल्या.

यावेळी मनिष काळजे  म्हणाले, हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले याचा आनंद आहे. एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचे विचार घेऊन वाटचाल करीत आहेत याचा अभिमान आहे. हिंदुहृदसम्राट बाळासाहेबांच्या, धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचे सरकार आज महाराष्ट्रात विराजमान झाले आहे याचा आम्हा शिवसैनिकांना अभिमान वाटतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असतील असा पूर्ण विश्वास आहे.

यावेळी सुजित खुर्द, अर्जुन शिवसिंगवाले, निहाल शिवसिंगवाले, उमाकांत कारंडे, आकाश बुरंगे, सागर राजपूत, प्रकाश शिवसिंगवाले, प्रकाश कुंभार, योगेश बंबईवाले, रवी शिवसिंगवाले, सुदर्शन शिवसिंगवाले, राज जगताप, शिवराज कोरे, आदित्य जगताप, श्रावण कोळी, कोळप्पा विटकर, लालू पवार आदी उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

धक्कादायक ! करमाळ्यात विवाहितेची मुलासह पेटवून घेऊन आत्महत्या ; सर्वत्र हळहळ

Next Post

माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना मातृशोक | Former Guardian Minister Dattatraya Bharane’s mother passes away

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना मातृशोक | Former Guardian Minister Dattatraya Bharane's mother passes away

ताज्या बातम्या

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1972817
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group