राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलावलेल्या मिटींगला सोलापूर शहरातील पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली ही बैठक केवळ पदाधिकाऱ्यांची असल्याने कार्यकर्त्यांना जाता आले नाही.
बैठकीला उपस्थित राहिलेल्या सोलापूरच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संतोष पवार, जुबेर बागवान, हेमंत चौधरी, आनंद मुस्तारे, महेश निकंबे, प्रमोद भोसले, युवराज माने,अमीर शेख, प्रकाश जाधव, खलील शेख, बसवराज कोळी, शामराव गांगर्डे, नागेश निंबाळकर, इरफान शेख, राजूसिंग पटपटवाले, निशांत रेशमे, बंडू शिंदे, उदयकुमार गवळी, विशाल बंगाळे, मल्लेश बडगू, सोमनाथ शिंदे, जुबेर मोलासाहेब सगळी, सिद्धेश्वर आंबट, बंडू शिंदे, संदेश नारायण, जावेद पिरजादे, जहीर शेख, सचिन चलवादी, फिरोज शेख, मुजीब शेख यांचा समावेश होता.



















