Wednesday, March 25, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

उत्तम नवघरे यांना मारहाण झालीच नाही ; हा तर प्रकाश वानकर यांना बदनाम करण्याचा प्रयत्न ; काय आहे खरे गणेश वानकर म्हणाले…

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
28 November 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : मोहोळ तालुक्यातील तरटगाव इथल्या जमिनीच्या वादातून सामाजिक कार्यकर्ते उत्तम नवघरे यांना शासकीय विश्रामगृहात मारहाण झाल्याची माहिती समोर आली. या प्रकरणात सिव्हील पोलीस चौकीमध्ये नोंदविण्यात आलेल्या एमएलसी मध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रकाश वानकर यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता त्यांनीच मारहाण केल्याची आरोप या नोंदीत करण्यात आला आहे. मात्र यामागील सत्य काही वेगळेच असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी सांगितले.

 ते म्हणाले, तरटगावातील एक शेतजमीन बळकावण्याचा प्रयत्न उत्तम नवघरे हे करत होते, संबंधित शेतकरी हा ही तक्रार घेऊन प्रकाश वानकर यांच्याकडे आले, त्या शेतीला वानकर यांनी भेट दिली तेव्हा नवघरे यांनी सुद्धा वानकर यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा तो विषय मिटवण्यासाठी वानकर यांनी पुढाकार घेतला होता. याबाबत उत्तम नवघरे व प्रकाश वानकर यांच्यात बराच वेळा भेटी झाल्या आहेत, नवघरे हे आमच्या घरी सुद्धा येऊन गेले, त्याबाबत नवघरे यांनी बरेच कॉल वडिलांना केल्याचे स्क्रीन शॉट आमच्याकडे आहेत. 

सोमवारी दुपारी चारच्या सुमारास हा विषय मिटवण्यासाठी रेस्टहाऊस मध्ये भेटण्याचे ठरले. रेस्ट हाऊस मध्ये सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी सर्वत्र असतात यावेळी नवघरे यांच्यासोबत आलेल्या व्यक्तींना काय समजू नये म्हणून त्या व्यक्तीला मुद्दाम बाहेर थांबून चर्चा करण्यासाठी ते एकटे आत आले. यावेळी चर्चा फिस्कटली आणि नंतर नवघरे यांनी आपणाला मारहाण झाल्याचा बनाव केला असे वानकर यांचे म्हणणे आहे.  

मुळात उत्तम नवघरे यांचे व्यक्तिमत्व काय आहे हे संपूर्ण सोलापूरला माहिती आहे. माझे वडील सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचे व्यक्तिमत्व काय आहे हे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला माहित आहे. जर वादच करायचा होता तर कोण कुणाला शासकीय विश्रामगृहावर कशाला बोलवेल, पोलिसांनी चौकशी केली व सीसीटीव्ही तपासली तर सत्य नक्की बाहेर येईल असे सांगत ते म्हणाले,  लोकांनी तक्रारी-प्रश्न घेऊन आमच्याकडे येऊ नये का? हे माझ्या वडिलांवर खोटे आरोप असून हा केवळ माझ्या वडिलांना बदनाम करण्याचा डाव असल्याचे वानकर म्हणाले.

SendShareTweetSend
Previous Post

Braking | सोलापुरात उत्तम नवघरे यांना बेदम मारहाण ; सिव्हीलमध्ये उपचार सुरू ; शिवसेनेच्या बड्या नेत्याने मारहाण केल्याचा पुतण्याचा आरोप

Next Post

‘चिमणी’पडण्याचे राजकारण कराल तर ऊसाचा कोयता घेऊन मागे लागू ; माजी आमदार शिवशरण पाटील यांचे काडादी यांना समर्थन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

'चिमणी'पडण्याचे राजकारण कराल तर ऊसाचा कोयता घेऊन मागे लागू ; माजी आमदार शिवशरण पाटील यांचे काडादी यांना समर्थन

ताज्या बातम्या

सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

25 March 2026
समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026
खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1973134
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group