Friday, March 20, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

आमसभेत आमदार सचिन कल्याणशेट्टी का नाहीत? ग्रामस्थांचा प्रश्न ; सुभाष देशमुखांनी दिले हे उत्तर

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
3 April 2023
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : पंचायत समिती दक्षिण सोलापूरचे वार्षिक आमसभा तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी संपन्न झाली.

सभेला प्रांताधिकारी मनीषा आव्हाळे, तहसीलदार अमोल कुंभार, तहसीलदार राजशेखर लिंबारे, गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ, माजी जिल्हा परिषद सदस्य अण्णाराव बाराचारे, माजी उपसभापती रामप्पा चिवडशेट्टी, काँग्रेसचे धनेश आचलारे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

दक्षिण सोलापूर तालुका हा दक्षिण विधानसभा मतदारसंघ व अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात विभागला गेला आहे सोमवारी दक्षिण सोलापूर तालुक्याच्या आमसभेत अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी हे उपस्थित नव्हते मात्र सर्वाधिक प्रश्न हे त्यांच्या मतदार संघातील दक्षिण तालुक्याच्या उळे, कासेगाव, वडजी, बोरामणी,  कुंभारी, कर्देहळ्ळी या  गावांमधील विजेचे डीपीचे उपस्थित झाले,  तेव्हा काही ग्रामस्थांनी या सभेला आमदार सचिन कल्याणशेट्टी का उपस्थित नाहीत असा प्रश्न केला. तेव्हा आमदार सुभाष देशमुख यांनी अक्कलकोट आणि दुधनी बाजार समितीची निवडणूक लागल्याने आणि अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने कल्याणशेट्टी हे उशिरा येणार आहेत असे सांगितले.

तीन टाइम लाईट जाते ती रद्द करून दोन टाइम करावी, खरीप कांदा पीक पेरा अट काढून टाकावी, युरिया मिळत नाही, वडजी उळे कासेगाव भागात कायम लाईट जाते, लोडशेडिंगमुळे अडचण होते, डीपी उडतो, 24 तासात 8 तास लाईट मिळते, डीपीची अडचण मोठी आहे, लाईटच्या वेळेतच डीपीचे काम कसे काढता, दोन तास का वाढवून देत नाही अशा अनेक तक्रारी पुढे आल्या.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग ! सोलापूरच्या माध्यमिक शिक्षणचा कारभार सांभाळणार हा ‘जावेदपाशा’ ; वटारेंचा तडकाफडकी काढला पदभार

Next Post

दक्षिण सोलापूरच्या आमसभेत मंद्रुप एमआयडीसी विषयी झाला हा महत्वाचा ठराव

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

दक्षिण सोलापूरच्या आमसभेत मंद्रुप एमआयडीसी विषयी झाला हा महत्वाचा ठराव

ताज्या बातम्या

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1972771
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group