सोलापूर : शहर विकासावरून सध्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे व भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. सुरुवात आमदार प्रणिती शिंदे यांनी केली, शहर उत्तरच्या विकासावरून त्यांनी देशमुखांवर तोफ डागली होती, तसेच महापालिकेत सत्ता असूनही मतदारसंघाचा किती विकास केला?असा प्रश्न उपस्थित केला होता, आता आमदार विजय देशमुखांनी सुद्धा शहर मध्य मतदारसंघात लक्ष घातले आहे, त्यांनी काँग्रेसचा मुख्य मतदार असलेल्या मोची समाजाचे प्रश्न जाणून घेतले आहेत त्यामुळे आता दोन आमदारांमधील विकासाचा वाद वाढणार आहे. बुधवारी विजयकुमार देशमुख यांनी उघडपणे कॉंग्रेस आमदारावर टीका केली..
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

















