Monday, June 23, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठासमोर वाजली हलगी व झाला शंखनाद !

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
1 June 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter






सोलापूर  – बुधवार 1 जून रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठच्या मुख्य प्रवेशद्वार येथे सोलापूर शहर जिल्हा विद्यार्थी संघर्ष समितीच्या वतीने बहुपर्यायी निवड प्रश्न परीक्षा पद्धती लागू करा ही प्रमुख मागणी घेऊन धरणे आंदोलन केले. यावेळी विद्यार्थी स्वतः हलगीनाद,शंख नाद व जोरदार घोषणाबाजी करून वातावरण तापवून सोडले.


यावेळी तब्बल दोन तास विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार बंद केल्यामुळे पोलीस प्रशासन व विद्यापीठ प्रशासनाची तारांबळ उडाली. यावेळी कुलगुरू डॉ.मृणालिनी फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला पाचारण केले व बाजू ऐकून घेतले.  


नेमकी परीक्षा कोणत्या पध्दतीने घ्यावी व त्याचे पुढील मार्गदर्शक सूचना, वेळापत्रक याविषयी मंत्री महोदय  व परीक्षा मूल्यमापन मंडळ संचालक यांच्या सोबत यांच्याशी चर्चा झाली असून 16 जून रोजी न्यायालयाची सुनावणी आहे.त्यानंतर विद्यार्थ्यांची मागणी व परीक्षा वेळापत्रक बाबत फेरबदल व शुद्धीपत्र कळविले जाईल असे आश्वासन कुलगुरू डॉ.मृणालिनी फडणवीस यांनी दिल्या. तदनंतर धरणे आंदोलन मागे घेण्यात आले.

 

यावेळी शिष्टमंडळात अनिल वासम,केशव इंगळे,अविनाश इंगळे,संदिप क्षीरसागर,  अभिषेक थोरात,शामसुंदर आडम, विद्यार्थी आघाडी एस.एफ.आय.चे मल्लेशम कारमपुरी,  भरत जाधव, विजय गुंड, संतोष म्हमाणे, कृष्णा बाबरे, सम्यक गायकवाड, संतोष चव्हाण, चैतन्य केंगार , आनंद गोसकी आदी उपस्थित होते.  


या निवेदनात असे म्हटले की, सबब याबाबत महाराष्ट्रातील अन्य विद्यापीठानी MCQ पद्धतीने परीक्षा घेण्याचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे या विषयीची  अद्ययावत माहिती व शासन निर्णय आदींचा आढावा घेऊन सोलापूर विद्यापीठा मार्फत MCQ परीक्षा पद्धत लागू करावी. ही प्रमुख मागणी घेऊन विद्यार्थ्यांच्या मार्फत आपल्या कडे यापूर्वी निवेदने देण्यात आलेली आहेत. याचाही योग्य  विचार विनिमय करून योग्य तो विद्यार्थी हिताचा सकारात्मक निर्णय घेऊन  न्याय द्यावे. 

 

SendShareTweetSend
Previous Post

जिल्हाधिकाऱ्यांच्या ‘माणुसकीचे’ दर्शन ; चतुर्थश्रेणी कर्मचारी झाला ‘भावुक’ ; सेवानिवृत्त डीपीओ दराडेंना प्रशासनाने घातली प्रेमाची ‘टोपी’

Next Post

कटकधोंड नंबर 1 तर नाईकवाडी यांना सेवानिवृत्तीच्या 2 महिने पहिले मिळाले कार्यकारी अभियंता पद

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

कटकधोंड नंबर 1 तर नाईकवाडी यांना सेवानिवृत्तीच्या 2 महिने पहिले मिळाले कार्यकारी अभियंता पद

ताज्या बातम्या

मला बदनाम करण्याचा हा डाव ; हत्तूरे मामा म्हणाले, मी कायदेशीर कारवाई करेन

मला बदनाम करण्याचा हा डाव ; हत्तूरे मामा म्हणाले, मी कायदेशीर कारवाई करेन

23 June 2025
सोलापूर तुळजापूर महामार्गावर वृक्षारोपण ; सह्याद्री फाउंडेशनचा पुढाकार

सोलापूर तुळजापूर महामार्गावर वृक्षारोपण ; सह्याद्री फाउंडेशनचा पुढाकार

23 June 2025
सोलापुरात डीएनए चाचणीने खोटा ठरला बलात्काराचा आरोप ; उलट तपासात उघड झाली ही गंभीर बाब

सोलापुरात डीएनए चाचणीने खोटा ठरला बलात्काराचा आरोप ; उलट तपासात उघड झाली ही गंभीर बाब

22 June 2025
स्वच्छतेसाठी राबले हजारों हात; पालकमंत्री, जिल्हाधिकारी, सिईओ, आयुक्तांनी हाती झाडू घेत केली पंढरी स्वच्छ

स्वच्छतेसाठी राबले हजारों हात; पालकमंत्री, जिल्हाधिकारी, सिईओ, आयुक्तांनी हाती झाडू घेत केली पंढरी स्वच्छ

22 June 2025
रामेश्वर नाईक यांनी आधार हॉस्पिटलचे केले कौतुक ; राठोड बंधूंच्या पाठीशी राहण्याचे आश्वासन

रामेश्वर नाईक यांनी आधार हॉस्पिटलचे केले कौतुक ; राठोड बंधूंच्या पाठीशी राहण्याचे आश्वासन

21 June 2025
काका पक्ष बदलल्यावर तुम्हाला झोप येईल का? तुमच्या हृदयात माझे नाव आणि फोटो शरद पवारांच्या भेटीत काय झाला निर्णय

काका पक्ष बदलल्यावर तुम्हाला झोप येईल का? तुमच्या हृदयात माझे नाव आणि फोटो शरद पवारांच्या भेटीत काय झाला निर्णय

19 June 2025
गावडी दारफळ मध्ये तीन दिवसाने तरुणाचा मृतदेह आढळला! घातपात की काय?

गावडी दारफळ मध्ये तीन दिवसाने तरुणाचा मृतदेह आढळला! घातपात की काय?

19 June 2025
ब्रेकिंग : गणेश मोरे सोलापूर झेडपी ग्रामपंचायतचे नवे उपमुख्य कार्यकारी अधिकारी

ब्रेकिंग : गणेश मोरे सोलापूर झेडपी ग्रामपंचायतचे नवे उपमुख्य कार्यकारी अधिकारी

19 June 2025

क्राईम

सोलापुरात डीएनए चाचणीने खोटा ठरला बलात्काराचा आरोप ; उलट तपासात उघड झाली ही गंभीर बाब

सोलापुरात डीएनए चाचणीने खोटा ठरला बलात्काराचा आरोप ; उलट तपासात उघड झाली ही गंभीर बाब

by प्रशांत कटारे
22 June 2025
0

सोलापुरात डीएनए चाचणीने खोटा ठरला बलात्काराचा आरोप ; उलट तपासात उघड झाली ही गंभीर बाब मोहोळ तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीने...

गावडी दारफळ मध्ये तीन दिवसाने तरुणाचा मृतदेह आढळला! घातपात की काय?

गावडी दारफळ मध्ये तीन दिवसाने तरुणाचा मृतदेह आढळला! घातपात की काय?

by प्रशांत कटारे
19 June 2025
0

गावडी दारफळ मध्ये तीन दिवसाने तरुणाचा मृतदेह आढळला ! घातपात की काय? सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील गावडी दारफळ या...

‘सोलापुरात एन्काऊंटर ‘ ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार

‘सोलापुरात एन्काऊंटर ‘ ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार

by प्रशांत कटारे
15 June 2025
0

'सोलापुरात एन्काऊंटर ' ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार सोलापूर: पुणे पोलिसाच्या गुन्हे शाखेने केलेल्या गोळीबारात एका कुख्यात गुन्हेगारास...

सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा

सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा

by प्रशांत कटारे
14 June 2025
0

सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा सोलापूर : संस्थेचे सचिव आणि आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्यांनी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Our Visitor

1773971
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group