Friday, March 20, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

अरे व्वा ! उलट पीआरसी कमिटीनेच दिली सोलापूर जिल्हा परिषदेला ही अनोखी भेट

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
15 June 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – सोलापूर जिल्हा परिषदेने राबविलेले विविध नाविण्यपुर्ण उपक्रमाची दखल घेत पंचायत राज समितीच्या सदस्यांनी स्वतःहून १६ सायकली भेट देऊन अधिकारी यांचे मनोबल उंचावले आहे. 

पंचायत राज समितीचे अध्यक्ष डाॅक्टर. संजय रायमुलकर यांचे अध्यक्षतेखाली पंचायतराज आढावा व भेट या अंतर्गत अहवाल वाचन करणेत आले या प्रसंगी सोलापूर जिल्हा परिषदेने राबविलेले विविध नाविण्य पुर्ण उपक्रम यांची माहिती सादर करणेची परवानगी सिईओ दिलीप स्वामी यांना दिली. आमदार विक्रम काळे यांनी पुढाकार घेऊन सर्व आमदार यांचे वतीने सिईओ दिलीप स्वामी यांचे कडे सायकली सुपूर्द करणेचा निर्णय घेणेत आला. सोलापूर जिल्हा परिषदेने शाळे पासून मुलींनी दूर राहू नसे राबविलेला सायकल बॅंकेचा उपक्रमाचे सर्व आमदारांनी कौतुक केले. एवढ्यावर न थांबतां आज शाळेचा पहिला दिवस असल्याने त्यांनी प्रति आमदार. या प्रमाणे १६ सायकली भेट देऊन सुखद धक्का दिला. आमदार विक्रम काळे यांनी पुढाकार घेऊन सर्व सदस्यांची एकजुट दाखविली. 

जिल्हा परिषदेचे प्रांगणात बैठक सुटेपर्यंत सायकली दाखल करणेत आले. स्वत सर्व आमदार यांनी मुलींसाठी सोलापूर जिल्हा परिषदेस १६ सायकली भेट दिल्या. 

सायकली वर बसून पंचायत राज समितीचे अध्यक्ष संजय रायमुलकर, आमदार विक्रम काळे, आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार कैलास पाटील, आमदार डाॅ. राहुल पाटील, आमदार अनिल पाटील, आमदार सदाशिव खोत, आमदार महादेव जानकर, आमदार शेखर निकम, आमदार सुभाष धोटे, आमदार माधवराव पवार, डाॅ. विजयकुमार गावित, डाॅक्टर देवराव होळी, आमदार श्रीकृष्ण गजबे, आमदार विजय रहांगडाले, आमदार किशोर गजानन जोरगेवार, आमदार अंबादास दानवे, आमदार अमर राजुरकर, आमदार किशोर दराडे, आमदार रत्नाकर गुट्टे यांनी सायकली प्रदान केल्या. 

सिईओ दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील , शिक्षणाधिकारी डाॅ. किरण लोहार, उप शिक्षणाधिकारी संजय जावीर उपस्थित होते.

जिल्हा परिषेदेचे उपक्रम प्रेरणादायी – अध्यक्ष रायमुलकर 

सोलापूर जिल्हा परिषदेने राबविलेले नाविण्यपुर्ण उपक्रम प्रेरणादायी आहेत असे मत पंचायतराज समितीचे अध्यक्ष डाॅ. संजय रायमुलकर यांनी व्यक्त केले. मुलींचे शिक्षणासाठी सायकल बॅक उपक्रम कौतुकास्पद आहे. आम्ही तर का मागे रहायचे. एक सायकल म्हणजे खुप मोठी मदत नाही पण इतर दानशुरांनी पुढे यावे ही त्या पाठी मागची भावना आहे.

पंचायत राज समितीने मनोबल उंचावलं – सिईओ दिलीप स्वामी 

प्रशासनात काम करणारे अधिकारी व कर्मचारी प्रमाणिक पणे काम करतात. पंचायतराज समितीने केलेल्या कौतुका मुळे अधिकारी व कर्मचारी यांचे मनोबल उंचावले आहे. सायकल बॅंक उपक्रम चांगला यशस्वी ठरत असताना शाळेचे पहिल्या दिवशी स्वत पंचांगात समितीचे अध्यक्ष संजय संजय रायमुलकर व सदस्यांनी स्वत हून सायकल बॅ्केस १६ सायकली भेट दिल्या. ३५ नाविण्य पुर्ण उपक्रमाचे केलेले कौतुक आम्ही विसरणार नाही असे मत सिईओ दिलीप स्वामी यांनी व्यक्ती केले.

मुलींचे शिक्षणासाठी आमदरांचा पुढाकार – आमदार विक्रम काळे 

सिईओ दिलीप स्वामी यांचे सारखे सिईओ चांगले काम करीत आहेत. मनाला खुप भावले. मुलींचे शिक्षणासाठी सायकल बॅंक उपक्रम व स्वच्छ सुंदर शाळा उपक्रमातून ८ कोटी लोकवर्गणी या सर्व बाबी लक्षात घेता आम्ही एक सायकल देणेचा निर्णय घेतला. शिक्षकांनी चांगले काम केले आहे. चांगले कामाचे कौतुक केले पाहिजे असे आमदार विक्रम काळे यांनी सांगितले.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग : सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळला ; काँग्रेस का झाली आक्रमक

Next Post

सोलापुरातील शेळगी भागात कारहुनवी सण उत्साहात साजरा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरातील शेळगी भागात कारहुनवी सण उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1972785
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group