सोलापूर : गुरुवारी सर्वत्र गणेशोत्सवाची मोठ्या उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात शांतता झाली. सोलापूरच्या नावाजलेल्या इंद्रधनु अपार्टमेंट मध्ये यंदाचा गणेशोत्सव हटके पद्धतीने साजरा करण्यात आला. या ठिकाणी राहिला असलेले राजकीय नेते वरिष्ठ अधिकारी व्यवसायिक यांनी या गणेशोत्सवाच्या दहा दिवसांमध्ये विविध उपक्रम राबवले. त्यामध्ये मार्केट मारले ते सोलापूर जिल्हा परिषद बांधकाम क्रमांक दोनचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांनी. कुलकर्णी यांनी अमिताभ बच्चन यांच्या डॉन या चित्रपटातील मै हु डॉन हे गीत गाऊन चांगलेच स्टेज गाजवले…..
व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇