अक्कलकोट विधानसभेचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आपल्या मतदारसंघातील 34 रस्त्यांसाठी अर्थसंकल्पात 75 कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यांनी आमदार झाल्यापासून आपल्या मतदारसंघातील रस्त्यांवर फोकस केला आहे.
यामध्ये हैद्राबाद रोड ते मुळेगाव रस्ता साठी 3 कोटी, दर्गनहळ्ळी-धोत्री रस्ता 6 कोटी, दोड्डी ते दर्गनहळ्ळी रस्ता 2.50 कोटी, मुंढेवाडी ते कोर्सेगाव 2 कोटी, केगांव बु ते कोर्सेगाव 2.50 कोटी, मुंढेवाडी ते अंकलगी रस्ता 3.50 कोटी, किणी ते काझीकणबस ते जिल्हा हद्द रस्ता 3 कोटी, नन्हेगाव ते हन्नूर रस्ता 3.5 कोटी, तोरणी ते मैंदर्गी रस्ता 3 कोटी, बोरोटी ते बबलाद रस्ता 3 कोटी, धोत्री ते संगदरी रस्ता 4.5 कोटी, तुळजापूर रोड ते कासेगाव रस्ता 3 कोटी, वडजी ते खडकी जिल्हा हद्द रस्ता 3 कोटी, सातनदुधनी ते बोरोटी रस्ता 2 कोटी, कुडल ते म्हैसलगी 5 कोटी, किरनळ्ळी ते घोळसगाव रस्ता 3 कोटी, कुमठे ते केगाव 1 कोटी 40 लाख, कुमठे ते संजवाड रस्ता 1कोटी, गुड्डेवाडी ते तडवळ फाटा रस्ता 80 लाख, हिळ्ळी ते आंदेवाडी बु. ते कुडल रस्ता 2 कोटी, अक्कलकोट ते बणजगोळ रस्ता 70 लाख, हत्तीकणबस ते मिरजगी रस्ता 80 लाख, उडगी ते मैंदर्गी रस्ता 1 कोटी 90 लाख, मैंदर्गी ते भोसगा रस्ता 2 कोटी, बबलाद ते आंदेवाडी 1 कोटी, तोळणूर ते भिंगोळी कर्नाटक हद्द रस्ता 80 लाख, हंजगी ते बागेहळ्ळी ते अक्कलकोट रस्ता 3 कोटी, बोरोटी स्टेशन ते तळेवाड रस्ता 1 कोटी, किणीवाडी ते पालापूर रस्ता 1 कोटी 40 लाख, किणीवाडी ते सिंदगाव रस्ता 1 कोटी 40 लाख, होटगी ते शिंगडगाव रस्ता 1 कोटी, लिंबीचिंचोळी ते दिंडूर रस्ता 1 कोटी, बादोला ते कुरनुर रस्ता 80 लाख, बागेहळ्ळी ते सोलापूर रस्ता 50 लाख रुपये निधी मंजूर केला आहे.

















