Saturday, April 11, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

अकलूज ग्रामपंचायत बरखास्त नगरपरिषद होणार ; माळेवाडी गावचा समावेश, नोटिफिकेशन निघाले

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
3 August 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अकलूज-माळेवाडी, श्रीपुर-म्हाळुंग, नातेपुते या नगरपरिषदेचा प्रस्ताव शासनाकडे एक वर्षपूर्ती पाठवण्यात आला होता, अखेर त्यापैकी अकलूज-माळेवाडी या दोन ग्रामपंचायतीचा नगरपरिषदेमध्ये समावेश करण्यात आला असून अकलूज ही 14 वी नगरपरिषद होणार आहे, शासनाच्या नगरविकास विभागाने आदेश काढले आहेत. त्यामुळे अकलूज जिल्हा परिषद मतदारसंघ व दोन पंचायत समिती मतदारसंघ संपुष्टात येणार आहेत जिल्हा परिषद सदस्य म्हणून शितलादेवी मोहिते पाटील आहेत.

अकलूज नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये समाविष्ट करावयाच्या स्थानिक क्षेत्राचे वर्णन

अकलूज गावचे गावठाण व सर्व्हे नं. १ ते १७० मध्ये असलेले संपूर्ण महसुली क्षेत्र माळेवाडी (अ) गावचे सर्व्हे नं. १ ते ८७ मध्ये असलेले संपूर्ण महसुली क्षेत्र

अनुसूची “ब”

अनुसूची “अ” मध्ये नमुद केलेले संपुर्ण स्थानिक क्षेत्र समाविष्ट केल्यानंतर

अकलूज नगरपरिषदेच्या सुधारित सीमा

पूर्व – सर्व्हे नं. २१, २२, २४, २५, २६, २७, ३२, ३३, ३४, ३८, ३९, ४३, ४४, ४४ भाग, ४५, ६४, ६७ 

पश्चिम सर्व्हे नं. ९९, ९५, ११०, ११३, ११४, १२२, १३१, १३४, १३४ भाग, १३६, १४१, १४३, 

१४६, १४७  

दक्षिण : सर्व्हे नं. ६१ ते ६९, ६९ भाग, ७९, ८०, ८२, ८४, ८५, ८६, ३ ते ८, ८४, ८५, ९८

उत्तर : सर्व्हे नं. १, ३, ४, ६, ९, १०, १७, १८, १९, २१, २२, २५, २६, २८, ३१, १३१ भाग, १३४, १३५, १५३, १५४, १५५, १५६, १५७, १६०, १६२, १६३, १६३ भाग.

माळशिरस तालुक्यातील अकलूज-माळेवाडी, नातेपुते, श्रीपुर-महाळुंग,यामध्ये मालेवाडी 1 हजार लोकसंख्या व अकलूज 39 हजार अशी 40 हजार लोकसंख्या होती ती नगरपरिषद ब वर्गातील होणार आहे, यामध्ये अकलूज शितलादेवी मोहिते पाटील, म्हाळुंग अरुण तोडकर, नातेपुते साक्षी सोरटे हे तीन जिल्हा परिषद सदस्य कमी होणार आहेत.

३ ऑगस्ट २०२१ अन्वये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ (१९६५ चा महा. ४०) याच्या कलम ३४१ क चे पोट-कलम (१) व (२) या तरतुदीनुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्र शासनाने सोलापूर जिल्ह्यातील अकलुज या ग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्र, ग्रामीण क्षेत्रातून नागरी क्षेत्रामध्ये संक्रमित होणारे क्षेत्र हे संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करण्यासाठी व उक्त संक्रमणात्मक क्षेत्रासाठी “अकलुज नगरपंचायत” गठित केली आहे.

आणि ज्याअर्थी, नव्याने रचना केलेल्या अकलुज नगरपंचायतीची रितसर रचना होईपर्यंत उक्त नगरपंचायतीचे अधिकार व कर्तव्ये पार पाडण्यासाठी शासकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करणे इष्ट वाटते;

म्हणून, आता, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ (१९६५ चा महा. ४०) कलम ३४० च्या परिच्छेद (i) च्या कलम (e) पोट कलम (२) व इतर प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन, याद्वारे, नव्याने गठीत केलेल्या उक्त नगरपंचायतीची उक्त अधिनियमान्वये यथोचित रचना होईपर्यंत तहसिलदार, माळशिरस जि. सोलापूर यांची नगरपंचायतीच्या संबंधित सर्व अधिकार व कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रशासक म्हणून नियुक्ती करीत आहे.

SendShareTweetSend
Previous Post

मोहिते पाटील गट म्हणतो काका साठेंनी पुराव्यातून पळ काढू नये ; राष्ट्रवादी म्हणते हा तर अर्ज देऊन वेळ काढूपणा ; काय झाले सुनावणीत ?

Next Post

सोलापूरात जात पंचायतने टाकले तीन वर्षे वाळीत ; 2 लाखाची लाच मागणाऱ्या 4 पंचांना अटक

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूरात जात पंचायतने टाकले तीन वर्षे वाळीत ; 2 लाखाची लाच मागणाऱ्या 4 पंचांना अटक

ताज्या बातम्या

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026
चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

5 April 2026
कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

4 April 2026
कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

30 March 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

29 March 2026
अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

27 March 2026
सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

25 March 2026
समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

Our Visitor

1974703
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group