Thursday, December 11, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

संतोष पवार यांना शहरी भागात उत्स्फूर्त प्रतिसाद ; नीलम नगर येथे महिलांचा उसळला जनसागर

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
14 November 2024
in Election
0
संतोष पवार यांना शहरी भागात उत्स्फूर्त प्रतिसाद ; नीलम नगर येथे महिलांचा उसळला जनसागर
0
SHARES
329
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

संतोष पवार यांना शहरी भागात उत्स्फूर्त प्रतिसाद ; नीलम नगर येथे महिलांचा उसळला जनसागर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष पवार यांच्या प्रचारार्थ नीलम नगर येथील कलवल फंक्शन हॉलमध्ये झालेल्या भव्य जनसन्मान सभेला हजारो महिलांसह नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.

हद्दवाढ भागातील नागरिकांच्या समस्या, विशेषतः पाणी, ड्रेनेज, रस्ते, वीजपुरवठा या मूलभूत सुविधांच्या अभावाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. परिसरातील नागरिकांनी उस्फुर्त पणे भावी आमदार या भूमिकेतून स्वतः परिसरातील विविध समस्यांबद्दल चर्चा केली, यावेळी महिलांची संख्या ही वाखाण्याजोगी होती.

परिसरातील समस्यांना कंटाळूनच हा जनसमुदाय उपस्थित असल्याचे यावेळी अनेकांनी बोलून दाखवले. निधी आणण्याच्या केवळ दाव्यांवर समाधान मानणाऱ्या नगरसेवक आणि आमदारांनी आता पर्यंत जनतेच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप अनेक नागरिकांनी यावेळी केला.

सभेत संतोष पवार म्हणाले, “प्रस्थापित राजकारण्यांच्या स्वार्थी राजकारणाला बाजूला सारण्याची वेळ आली आहे. तालुक्याच्या विकासासाठी यंदा परिवर्तन घडवा. तसेच “येत्या 20 नोव्हेंबर रोजी अनुक्रमांक “१२” व “गॅस सिलेंडर” चिन्हावर बटन दाबून विजयी करण्याचे आवाहनही केले.”

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/11/VID-20241114-WA0056.mp4

तसेच या सभेला संतोष पवार यांच्या सौभाग्यवती प्रिया संतोष पवार यांचीही उपस्थिती उल्लेखणीय होती. महिलांच्या दैनंदिन जीवनातील समस्या जाणून घेऊन त्यांना आश्वासित करून सोबत राहण्या विषयीचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी सभेला माजी नगरसेविका अंबिका बोदु, समाजसेविका संगीता बिराजदार, समाजसेविका लक्ष्मी बंगारे यांनी आपला जाहीर पाठिंबा असल्याचे जाहीर करून आपले विचार मांडले. या भव्य कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडी आणि मार्ग फाऊंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील हजारो नागरिक महिला आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.

Tags: Marg faundetionSantosh pawarSouth solapurVBA candidate
SendShareTweetSend
Previous Post

आता रिक्षा रिक्षातून होणार ‘चेतन भाऊंची मार्केटिंग’ ; शहर मध्य मधील रिक्षाचालकांचा काँग्रेस उमेदवार नरोटे यांना पाठिंबा

Next Post

“मस्त चाललय माझं” ! दक्षिण मध्ये सुभाष देशमुखांचा रनवे झाला वनवे…..

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
“मस्त चाललय माझं” ! दक्षिण मध्ये सुभाष देशमुखांचा रनवे झाला वनवे…..

"मस्त चाललय माझं" ! दक्षिण मध्ये सुभाष देशमुखांचा रनवे झाला वनवे.....

ताज्या बातम्या

सोलापुरात काँग्रेसच्या रियाज हुंडेकरी यांनी प्रभाग बदलला ! सोबत आले दादा

सोलापुरात काँग्रेसच्या रियाज हुंडेकरी यांनी प्रभाग बदलला ! सोबत आले दादा

11 December 2025
खासदार ताई समर्थक ‘सोहेल’वर अजितदादांची छाप ; लवकरच बांधणार घड्याळ

खासदार ताई समर्थक ‘सोहेल’वर अजितदादांची छाप ; लवकरच बांधणार घड्याळ

11 December 2025
सोलापूरमध्ये महाविकास आघाडी एकवटली ! मनसेचा ही सहभाग पण एमआयएम दिसेना

सोलापूरमध्ये महाविकास आघाडी एकवटली ! मनसेचा ही सहभाग पण एमआयएम दिसेना

10 December 2025
सोलापूरच्या  पाणी प्रश्न नागरिकांना दिलासा देणारा निर्णय ; राष्ट्रवादीचे ‘अण्णा द ग्रेट’ ; नाय तर संक्रात तुमच्याकडं येईल

सोलापूरच्या पाणी प्रश्न नागरिकांना दिलासा देणारा निर्णय ; राष्ट्रवादीचे ‘अण्णा द ग्रेट’ ; नाय तर संक्रात तुमच्याकडं येईल

9 December 2025
सोलापूरचा पाणी प्रश्न नागपुरात पेटला ! अण्णांच्या बैठकीत मोहिते पाटील समर्थक डोंगरे आक्रमक

सोलापूरचा पाणी प्रश्न नागपुरात पेटला ! अण्णांच्या बैठकीत मोहिते पाटील समर्थक डोंगरे आक्रमक

9 December 2025
सोलापूरच्या दादा अन् भाऊंची नागपूरमध्ये मार्केटिंग

सोलापूरच्या दादा अन् भाऊंची नागपूरमध्ये मार्केटिंग

8 December 2025
अक्षय अंजिखाने मित्रपरिवाराच्या  दिनदर्शिकेचे थाटात प्रकाशन ; या नेत्यांची उपस्थिती

अक्षय अंजिखाने मित्रपरिवाराच्या दिनदर्शिकेचे थाटात प्रकाशन ; या नेत्यांची उपस्थिती

8 December 2025
सोलापूरच्या देशमुखांची ही कसली एकी; फक्त स्वतःच्या अस्तित्वासाठीची युती, कार्यकर्त्यांची मात्र माती

सोलापूरच्या देशमुखांची ही कसली एकी; फक्त स्वतःच्या अस्तित्वासाठीची युती, कार्यकर्त्यांची मात्र माती

7 December 2025

क्राईम

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

नर्तिका पुजा गायकवाड हिला जामीन ; गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण

नर्तिका पुजा गायकवाड हिला जामीन ; गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

नर्तिका पुजा गायकवाड हिला जामीन ; गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण महाराष्ट्रभर गाजलेल्या गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी नर्तिका पुजा गायकवाड रा....

‘वाँटेड अन् काल्या’ला पोलिसांनी हाकलले सोलापूरच्या बाहेर !

‘वाँटेड अन् काल्या’ला पोलिसांनी हाकलले सोलापूरच्या बाहेर !

by प्रशांत कटारे
14 November 2025
0

'वाँटेड अन् काल्या'ला पोलिसांनी हाकलले सोलापूरच्या बाहेर ! सोलापूर शहर पोलिसांनी तडीपारीच्या दोन कारवाया केल्या आहेत. अनेक गुन्हे दाखल असलेल्या...

दक्षिण सोलापूरचा विस्तार अधिकारी अँटीकरप्शनच्या  ताब्यात  ; रस्त्याच्या बिलासाठी घेतली दोन हजाराची लाच

दक्षिण सोलापूरचा विस्तार अधिकारी अँटीकरप्शनच्या  ताब्यात  ; रस्त्याच्या बिलासाठी घेतली दोन हजाराची लाच

by प्रशांत कटारे
30 October 2025
0

दक्षिण सोलापूरचा विस्तार अधिकारी अँटीकरप्शनच्या  ताब्यात  ; रस्त्याच्या बिलासाठी घेतली दोन हजाराची लाच   सोलापूर : दक्षिण सोलापूर पंचायत समितीतील...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Our Visitor

1929317
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group