…. तर पोलिसांवर थेट बडतर्फीची कारवाई करेन ; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

मुंबई : ड्रग्ज फ्री महाराष्ट्रसाठी सरकार कटीबद्ध असून ड्रगच्या प्रकरणामध्ये कुठल्याही पोलिसाचा संबंध दिसल्यास थेट बडतर्फीची कारवाई करण्यात येईल असा इशारा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिला आहे. पहा ते काय म्हणाले





















