Tuesday, July 1, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

वडिलांच्या मतदारसंघात मुलगाच समन्वयक ; महायुतीच्या विधानसभा मतदारसंघातील समन्वयकांची यादी जाहीर

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
9 October 2024
in political
0
वडिलांच्या मतदारसंघात मुलगाच समन्वयक ; महायुतीच्या विधानसभा मतदारसंघातील समन्वयकांची यादी जाहीर
0
SHARES
733
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वडिलांच्या मतदारसंघात मुलगाच समन्वयक ; महायुतीच्या विधानसभा मतदारसंघातील समन्वयकांची यादी जाहीर

सोलापूर : विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीने 288 मतदार संघातील प्रत्येक मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसाठी समन्वयकाची नेमणूक केली आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील अकरा मतदारसंघात करण्यात आलेल्या समन्वयकांमध्ये ज्या ठिकाणी वडिलांचा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी मुलगा समन्वयक म्हणून नेमण्यात आला आहे. तसेच या समन्वयक नेमणुकीत भाजपचे वर्चस्व राहिले असून राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही समन्वयक नसल्याचे दिसत आहे.

 

अक्कलकोट – प्रवीण शहा
दक्षिण सोलापूर – मनीष देशमुख
शहर मध्य – शिवानंद पाटील
शहर उत्तर – अनंत जाधव
मोहोळ – शहाजी पवार
पंढरपूर – शशिकांत चव्हाण
माळशिरस – के के पाटील
सांगोला – चेतन सिंह केदार
माढा – राजकुमार पाटील
करमाळा – गणेश चिवटे
बार्शी – रणवीर राऊत

Tags: BJPMahayutiNCPShivsena
SendShareTweetSend
Previous Post

उत्तरसाठी महेश कोठे ‘वन मॅन शो’, अक्कलकोट कोणीच नाही ; ‘मोहोळ -माळशिरस’मध्ये इच्छुकांची भाऊगर्दी ; एनसीपीकडून कुणी कुणी मागितले तिकीट

Next Post

सोलापुरात भाजपच्या महिला आघाडीला धक्का ; शेकडो महिलांचा एमआयएम पक्षात प्रवेश

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरात भाजपच्या महिला आघाडीला धक्का ; शेकडो महिलांचा एमआयएम पक्षात प्रवेश

सोलापुरात भाजपच्या महिला आघाडीला धक्का ; शेकडो महिलांचा एमआयएम पक्षात प्रवेश

ताज्या बातम्या

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : दहा हजाराची लाच मागणाऱ्या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास अटक

30 June 2025
माजी सभापतीने माध्यमिक शिक्षण कार्यालयाला घातले कुलूप ; म्हणे जगताप झाले डोक्याला ताप

माजी सभापतीने माध्यमिक शिक्षण कार्यालयाला घातले कुलूप ; म्हणे जगताप झाले डोक्याला ताप

30 June 2025
जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसाचा असा दुग्ध शर्करा योग ; युवराज राठोड यांचा पुढाकार

जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसाचा असा दुग्ध शर्करा योग ; युवराज राठोड यांचा पुढाकार

30 June 2025
आमचे नाव बाजूला ठेवा पण बोरामणी विमानतळ झाले पाहिजे ;  सुशीलकुमार शिंदे यांची मागणी

आमचे नाव बाजूला ठेवा पण बोरामणी विमानतळ झाले पाहिजे ;  सुशीलकुमार शिंदे यांची मागणी

30 June 2025
होटगी स्टेशन गावात ‘एक पेड माँ के नाम’ ; राजर्षी शाहूंची जयंती, मोदींची संकल्पना

होटगी स्टेशन गावात ‘एक पेड माँ के नाम’ ; राजर्षी शाहूंची जयंती, मोदींची संकल्पना

29 June 2025
गजानन महाराज पालखीतील वारकरी व भाविकांना केळी वाटप ; प्रशांत गायकवाड मित्र परिवाराचा उपक्रम

गजानन महाराज पालखीतील वारकरी व भाविकांना केळी वाटप ; प्रशांत गायकवाड मित्र परिवाराचा उपक्रम

29 June 2025
श्री गजानन महाराजांचे भक्तिभावे आगमन, सोलापूर जिल्हा प्रशासनाने केले स्वागत ; जिल्हा परिषदेकडून स्वागताचे उत्कृष्ट नियोजन

श्री गजानन महाराजांचे भक्तिभावे आगमन, सोलापूर जिल्हा प्रशासनाने केले स्वागत ; जिल्हा परिषदेकडून स्वागताचे उत्कृष्ट नियोजन

28 June 2025
ISCCM सोलापूर शाखेची नवीन कार्यकारिणी बिनविरोध

ISCCM सोलापूर शाखेची नवीन कार्यकारिणी बिनविरोध

28 June 2025

क्राईम

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : दहा हजाराची लाच मागणाऱ्या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास अटक

by प्रशांत कटारे
30 June 2025
0

ब्रेकिंग : दहा हजाराची लाच मागणाऱ्या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास अटक करमाळा : शेत जमिनीत शेती पंपाचे पोल उभारून विद्युत पंपाला...

पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे व दिपाली काळे यांची बदली ; अश्विनी पाटील व गौहर हसन सोलापूरला येणार

पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे व दिपाली काळे यांची बदली ; अश्विनी पाटील व गौहर हसन सोलापूरला येणार

by प्रशांत कटारे
27 June 2025
0

पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे व दिपाली काळे यांची बदली ; अश्विनी पाटील व गौहर हसन सोलापूरला येणार राज्याच्या...

राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे चांगलेच अडकले ! महिलेसोबतचा लॉजमधील व्हिडिओ व्हायरल

राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे चांगलेच अडकले ! महिलेसोबतचा लॉजमधील व्हिडिओ व्हायरल

by प्रशांत कटारे
27 June 2025
0

राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे चांगलेच अडकले ! महिलेसोबतचा लॉजमधील व्हिडिओ व्हायरल सोलापूर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर...

सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे

सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे

by प्रशांत कटारे
24 June 2025
0

सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलीस विभागात स्थानिक गुन्हे...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

Our Visitor

1791917
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group