Tuesday, June 3, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

“अतीशय सुंदर, मला अभिमान वाटतो तुमचा” ! सीईओ मनीषा आव्हाळे यांनी कर्मचारी युनियनचे का केले कौतुक

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
22 December 2023
in Administration, solapur
0
“अतीशय सुंदर, मला अभिमान वाटतो तुमचा” ! सीईओ मनीषा आव्हाळे यांनी कर्मचारी युनियनचे का केले कौतुक
0
SHARES
1k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : जिल्हा परिषद कर्मचारी युनियन च्या वतीने तयार करण्यात आलेल्या जिल्हा परिषदेचे ॲक्ट एकाच क्लिकवर या डिजिटल लायब्ररीचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी करण्यात आले.

यावेळी मुख्य वित्त व लेखा अधिकारी मीनाक्षी वाकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नवनाथ नरळे, जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे सरचिटणीस विवेक लिंगराज, डॉ एस पी माने, श्रीशैल देशमुख यांच्यासह कर्मचारी युनियनचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी लिंगराज यांनी वेबसाईटची अधिक माहिती देताना जिल्हा परिषदेचे 28 ॲक्ट एकाच क्लिक वर पाहायला मिळतील. कर्मचाऱ्यांना याचा निश्चित फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.

वेबसाईट उद्घाटन नंतर सीईओ आव्हाळे यांनी आय “एम व्हेरी हॅप्पी, आय एम प्राऊड ” या शब्दात त्यांनी आनंद व्यक्त करताना जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे कौतुक केले, कर्मचाऱ्यांना जो पर्यंत ॲक्टची माहिती होत नाही तोपर्यंत कामाची आवड निर्माण होत नाही.

Tags: CEO Manisha AwhaleDigital librarySolapur zp
SendShareTweetSend
Previous Post

भाजपच्या अमर साबळे यांना खासदार उमेदवारीचा प्रश्न ; साबळेंचे सुचक वक्तव्य

Next Post

सोलापुरात आमदार प्रणिती शिंदे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तोफ ; या देशाचा पंतप्रधान…..

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरात आमदार प्रणिती शिंदे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तोफ ; या देशाचा पंतप्रधान…..

सोलापुरात आमदार प्रणिती शिंदे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तोफ ; या देशाचा पंतप्रधान.....

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना आता 50 टक्के कमी दरात मिळणार औजारे ; जिल्हा परिषद कृषी विभागाची काय आहे योजना

शेतकऱ्यांना आता 50 टक्के कमी दरात मिळणार औजारे ; जिल्हा परिषद कृषी विभागाची काय आहे योजना

2 June 2025
खासदार प्रणिती शिंदेंची सिंहासन कार्यालयाला भेट ; या शब्दात दिल्या शुभेच्छा

ग्रेट भेट ! छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी ‘सिंहासन’च्या कार्यालयात ; दिलीप स्वामी यांनी जपले ऋणानुबंध

ग्रेट भेट ! छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी ‘सिंहासन’च्या कार्यालयात ; दिलीप स्वामी यांनी जपले ऋणानुबंध

2 June 2025
चंद्रकांत पाटलांनी दिला महेश कोठे यांच्या आठवणींना उजाळा ; राधाश्री निवासस्थानी सदिच्छा भेट

चंद्रकांत पाटलांनी दिला महेश कोठे यांच्या आठवणींना उजाळा ; राधाश्री निवासस्थानी सदिच्छा भेट

1 June 2025
काँग्रेसचे राजमाता अहिल्यादेवींना अभिवादन ; प्रणिती शिंदेंनी सरकारला केलं या विषयी टार्गेट

काँग्रेसचे राजमाता अहिल्यादेवींना अभिवादन ; प्रणिती शिंदेंनी सरकारला केलं या विषयी टार्गेट

1 June 2025
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

31 May 2025
सोलापुरात होणाऱ्या चर्मकार वधु वर पालक परिचय मेळाव्याला तीन राज्यातून सहाशे जण येणार

सोलापुरात होणाऱ्या चर्मकार वधु वर पालक परिचय मेळाव्याला तीन राज्यातून सहाशे जण येणार

31 May 2025

क्राईम

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला

by प्रशांत कटारे
29 May 2025
0

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला सोलापूर शहरात पोलीस रात्रीच्या सुमारास गस्त करीत असताना एका ठिकाणी संशयित...

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या 

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या 

by प्रशांत कटारे
24 May 2025
0

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या सोलापूर : स्पा मसाज सेंटर नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या...

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा

by प्रशांत कटारे
24 May 2025
0

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा सोलापूर : लाईट जाण्यावरच रेल्वे...

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट

by प्रशांत कटारे
8 May 2025
0

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट सोलापूर : सोलापुरातील युवकाने गोवा राज्यात आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे....

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Our Visitor

1736784
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group