Tuesday, March 3, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर झेडपीचे डॉ. अनिरूध्द पिंपळें मोठया अडचणीत शासकीय रूममध्ये दारूची बॉटल, ग्लास, गुटखा पुड्या 

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
12 December 2023
in health, solapur
0
सोलापूर झेडपीचे डॉ. अनिरूध्द पिंपळें मोठया अडचणीत शासकीय रूममध्ये दारूची बॉटल, ग्लास, गुटखा पुड्या 
0
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : जिल्हा परिषद आरोग्य विभागातील डॉ. अनिरूध्द पिंपळे नेहमीच वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतात. कधी त्यांच्या विरूध्द प्रधान सचिवांकडे केलेल्या तक्रारींमुळे, तर कधी कोरोना काळात लस साठा वाया गेल्याने, तर कधी एकाच जिल्ह्यात 25 वर्षे कार्यरत असल्याने. सध्याही ते राज्याच्या आरोग्य विभागात चर्चेचा विषय ठरले असून यासाठी दारूची बॉटल, दारू पिल्याचा ग्लास आणि विमल गुटखा हे कारण आहे.

घडलेला प्रकार असा की, राष्ट्रीय शितसाखळी स्त्रोत केंद्र, पुणे येथे 10 ऑक्टोबर 2023 रोजी SHSRC मार्फत पीएचसी रिव्हीजन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेदरम्यान जि. प. आरोग्य विभाग, सोलापूर येथील अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूध्द पिंपळे यांना शासकीय रूम (क्रं. 901) देण्यात आली होती. डॉ. अनिरूध्द पिंपळे यांना देण्यात आलेल्या या रूममध्ये चक्क दारूची बॉटल, दारू पिल्याचे ग्लास आणि विमल गुटखा आढळून आला आहे. या गैरप्रकाराबाबत राष्ट्रीय शितसाखळी स्त्रोत केंद्र, पुणे यांच्याकडून वरिष्ठ कार्यालयास पत्र पाठवून तक्रार नोंदवली आहे. शासनाच्या नियमांनुसार मद्यपान व धुम्रपान करण्यास सक्त मनाई असून तो गुन्हा आहे. परंतु वरिष्ठ कार्यालय येथे कार्यशाळा होते काय अन तेथे वरिष्ठ अधिकारी असतानाही असा लाजिरवाना प्रकार घडतो काय ? याबाबत राज्यातील आरोग्य विभागात उलट-सुलट चर्चा सुरू आहे.

याही पुढे जाऊन याची गंभीर दखल कुटूंब कल्याण, माता बाल संगोपन व शालेय आरोग्य चे अतिरिक्त संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी घेतली आहे. त्यांनी याबाबत डॉ. अनिरूध्द पिंपळे यांच्यावर कार्यवाही करावी आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करावा, अशा लेखी सूचना सोलापूर जि. प. आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांना दिल्या आहेत.

डॉ. अनिरूध्द पिंपळेंना बजावली नोटीस
– सदरच्या गैरप्रकाराबात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांना वरिष्ठांकडून लेखी पत्र आले असून त्यांनी याअनुषंगाने डॉ. अनिरूध्द पिंपळे यांना नोटीस बजावल्याचे सांगितले. सदरच्या नोटीसला उत्तर आल्यानंतर वरिष्ठांकडे अहवाल पाठवला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सदरच्या अहवालानंतर डॉ. अनिरूध्द पिंपळेंवर काय कारवाई होणार ? याकडे सार्वजनिक आरोग्य विभागाचे लक्ष लागले आहे.

Tags: Solapur zp
SendShareTweetSend
Previous Post

अरे बापरे ! सोलापुरात खाजगी वकिलास 20 हजाराची लाच घेताना अटक

Next Post

आ. प्रणिती शिंदे व आ. सुभाष देशमुख एका विषयी अधिवेशनात आक्रमक ; सोलापूरचा हा प्रश्न गाजला

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026
दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

19 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1970955
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group