सोलापूर महापालिका निवडणुकीची प्रभाग रचना जाहीर ; पहा कोणत्या प्रभागात कोणत्या नगरा
सोलापूर : तब्बल साडेतीन वर्षानंतर महापालिका निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी पत्रकार परिषदेत प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली. प्रभाग हा चार सदस्यांचा असून 26 प्रभाग आहेत.
पहा खालील लिंकवर क्लिक करून सर्व प्रभाग 👇👇👇
महापालिका निवडणूक प्रारूप प्रभाग रचना 2025