सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी आडम मास्तरांची मोठी घोषणा
सोलापूर : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे येत्या काही दिवसात प्रभाग रचना होईल त्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील राजकीय पक्ष अलर्ट झाले आहेत.
कामगारांचा पक्ष म्हणून ओळख असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आडम मास्तर यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना या निवडणुकी संदर्भात घोषणा केले असून महाविकास आघाडी सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. पण सन्मानाने सोबत घ्यावे अशी मागणी केली आहे. दरम्यान नक्की काय म्हणाले मास्तर पहा