‘रिस्पेक्टफुल’ जयकुमार गोरे ; शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्षांना दिला असा सन्मान
सोलापूर : सोलापुरात भारतीय जनता पार्टीच्या गटबाजी मध्ये शहराचे अध्यक्ष आणि जिल्ह्याचे अध्यक्ष यांना किती सन्मान दिला जातो हे सर्वांनाच ठाऊक आहे. शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांचा तर शहरातील काही कार्यकर्ते जाणीवपूर्वक द्वेष भावनेतून त्यांच्या सोबत वागत आहेत. पण जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे बाहेर जिल्ह्यातील असूनही पदाधिकाऱ्यांना सन्मानजनक वागणूक देत असल्याचे चित्र दैनिक पुण्यनगरी च्या वर्धापन दिनी पाहायला मिळाले. पहा तो व्हिडिओ…